मुक्तपीठ टीम
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शहर समन्वयक या पदांवर एकूण ४०८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) बी.ई./ बी.टेक/ बी.एससी./ बी.आर्किटेक्चर/ बी.प्लानिंग २) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील ६ महिने अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अधिकृत वेबसाइट https://smmurban.com/ वरून माहिती मिळवू शकता.