Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१०८ वर्षांपूर्वी चोरी झालेल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीचं भारतात पुनरागमन!

November 13, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
annapurna

मुक्तपीठ टीम

पैशाच्या लोभातून भारतातील प्राचिन मूर्ती किंवा अन्य ठेवे चोरून तस्करीमार्गे परदेशात नेण्याच्या अनेक घटना भुतकाळात घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून अशा संपदा चोरीच्या मुद्द्यावर जगभरात वातावरण निर्मिती होत आहे. तसेच भारत सरकारनेही आपले ठेवे परत मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक प्राचिन मूर्ती आणि इतर ठेवे भारताला परत मिळवण्यात यश आले आहे. त्यात आता भर पडली आहे ती उत्तर भारतातील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची.

 

१९१३ मध्ये भारतातून आई अन्नपूर्णा यांची बहुमोल मूर्ती चोरीला गेली. चोरीनंतर ती परदेशात पोहोचली होती. आता १०८ वर्षांनंतर ती कॅनडाहून परतली आहे. या मूर्तीला प्रथम सोरोमध्ये नेण्यात येईल, येथून मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक काशीला पोहोचल्यानंतर प्रतिष्ठापना केली जाईल.

 

मूर्तीचा इतिहास

  • १९१३ मध्ये काशीमधून अन्नपूर्णा मातेची मूर्ती चोरीला गेली होती.
  • वेगवेगळ्या माध्यमातून ही मूर्ती कॅनडातील रेजिना विद्यापीठात पोहोचली.
  • भारतातून परदेशी तस्करी मार्गाने गेलेल्या अशा मूर्ती किंवा अन्य पुरातन ठेवे पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
  • त्यानुसार आजवर अनेक मूर्ती किंवा असे पुरातन ठेवे परत आणण्यात आले आहेत.
  • कॅनडातील विद्यापीठाकडून परत मिळालेली अन्नपुर्णा मातेची मूर्ती अशा प्रयत्नांमुळेच भारतात परतली आहे.
  • कॅनडातून 2 नोव्हेंबर रोजी ही मूर्ती दिल्लीला नेण्यात आली.
  • आता या मूर्तीच्या स्थापनेची मिरवणूक तीर्थक्षेत्र सोरोन येथून गुरुवारपासून निघणार आहे.
  • त्यानंतर काशीत तिची प्रतिष्ठापना केली जाईल.

Tags: Annapurna murticanadaIndiakashiअन्नपूर्णा मूर्तीउत्तर भारतकाशीकॅनडाभारतमुक्तपीठ
Previous Post

अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

Next Post

एल अँड टी प्रतिष्ठित मॉरिशियन बांधकाम रँकिंगमध्ये आघाडीवर

Next Post
l and t

एल अँड टी प्रतिष्ठित मॉरिशियन बांधकाम रँकिंगमध्ये आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!