Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२५ लाखांची लॉटरी लागल्याचा व्हाट्सॲप मॅसेज, अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न!

November 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
whatsapp alert

मुक्तपीठ टीम

२५ लाख रुपयांचा लकी ड्राॅ लागल्याचा मॅसेज सध्या व्हाट्सॲपवर काही जणांना मिळाला आहे. जर तुम्हालाही हा मॅसेज आला आहे, तर सावधान होण्याची गरज आहे. कारण अशा मॅसेजमधून बँकेचे तपशील मिळवले जात आहेत. म्हणजेच तुमच्या एका क्लिकमुळे बँकेची माहिती लीक होऊन, बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं.

 

एक व्हॉट्सॲप मॅसेज खूप फॉरवर्ड केला जात आहे. ज्यामध्ये तुम्ही २५ लाखांचे बक्षीस जिंकले आहे, असे लिहिले आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन, कृपया तुमचा पुरस्कार लवकरच स्वीकारा. या मॅसेजमध्ये लॉटरी क्रमांकही लिहिला आहे. यामध्ये एका व्यक्तीचे नाव आणि व्हॉट्सॲप नंबरही शेअर करण्यात आला आहे. तसेच एक लिंक शेअर केली आहे. असे मॅसेज फसवणुकीच्या उद्देशाने केले जातात. या प्रकरणात, काळजी घेणे आवश्यक आहे.

 

काय करावे आणि काय करू नये?

  • अनेक मोबाईल ॲपसच्या मदतीने कोणत्याही देशाचा व्हर्च्युअल नंबर घेऊन व्हॉट्सॲप चालवले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • त्याचा वापर कोण करतंय हे कळणे अशक्य आहे.
  • सायबर ठग मुख्यतः व्हर्च्युअल नंबरवरून सायबर फसवणूक करतात.
  • आकर्षक संदेशांच्या जाळ्यात अडकू नये.
  • मॅसेज किंवा व्हॉट्सॲपच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
  • व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन तुम्ही हे ब्लॉक करू शकता.
  • बाहेरील व्यक्ती तुम्हाला कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड करू शकत नाही असा पर्याय उपलब्ध आहे.

Tags: hackwhatsappwhatsapp privacyव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप प्रायव्हसीहॅक
Previous Post

“हायड्रोजन बॉम्बची भाषा, लवंगीसुद्धा नाही”! आशिष शेलारांनी रियाझ भाटीचे आघाडीच्या नेत्यांसोबतचे फोटो दाखवले!!

Next Post

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे आले…एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन!

Next Post
cm ut

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे आले...एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!