Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हयातीचा दाखला जवळच्या टपाल कार्यालयात तसेच घरपोच मिळणार!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
india post

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकार, राज्य सरकारचे निवृत्त कर्मचारी, ईपीएफओ आणि इतर शासकीय संस्थांना निवृत्तीवेतनासाठी हयात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. गोवा टपाल विभागाने ही सुविधा नजीकच्या टपाल कार्यालयात तसेच घरपोच उपलब्ध करुन दिली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन कार्यालय तसेच निवृत्तीवेतन देय संस्थेकडे हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता नाही. आधारकार्डच्या माध्यमातून पेपरलेस डिजीटल जीवन प्रमाणपत्र देता येते. ७० रुपये शुल्क आकारुन ही सुविधा पुरवण्यात येते.

 

निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन देय विभागाचे नाव, बँक खात्याचा तपशील, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी तसेच आधार या बाबींचा तपशील द्यायचा आहे.

 

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर हयात प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच निवृत्तीवेतन विभागाकडे तात्काळ याची अद्ययावत नोंद होईल. निवृत्तीवेतनधारकांनी टपाल खात्याच्या मोबाईल ऍपवर किंवा http://ccc.cept.gov.in/covid/request.aspx या संकेतस्थळावर घरपोच सेवेसाठी विनंती करावी.


Tags: Goa Postal Departmentindia postmuktpeethpost officesSurvival certificateगोवा टपाल विभागटपाल कार्यालयभारतीय डाकमुक्तपीठहयात दाखला
Previous Post

राज्यात ६६१ नवे रुग्ण, ८९६ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

चीनच्या सीमेवरही आता 4G संपर्क, जियोने लडाखमध्ये पुरवली सेवा!

Next Post
4G services

चीनच्या सीमेवरही आता 4G संपर्क, जियोने लडाखमध्ये पुरवली सेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!