Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विद्यार्थी, सनदी लेखापालांसाठी ‘आयसीएआय’तर्फे दोन दिवसीय बॉक्स क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन

October 31, 2021
in प्रेस रिलिज
0
ICAI 2

मुक्तपीठ टीम 

विद्यार्थी व सनदी लेखापालांसाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि विद्यार्थी शाखा (विकासा) यांच्यातर्फे आर्चर्स वेल्थच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय बॉक्स क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन शनिवारी झाले. सेंट्रल मॉलमध्ये आयोजित या स्पर्धेवेळी ‘आयसीएआय पुणे’चे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पाठारे, सीए सर्वेश जोशी, सीए अमृता कुलकर्णी, सीए अमोल चंगेडिया, सीए योगेश पोद्दार, सीए सुमित शहा आदी उपस्थित होते.
ICAI 1
दोन दिवसांच्या या टूर्नामेंटमध्ये एकूण १३ संघ सहभागी झाले आहेत. तीन गटात हे सामने होणार असून, पहिल्या दिवशी १२, तर दुसऱ्या ८ साखळी सामने खेळवले जातील. त्यानंतर दोन उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी खेळवली जाईल. बी-स्मार्ट, केपीएसजी नाईट रायडर्स, एसबीएच स्मॅचर्स, एसपीसीएम स्ट्रायकर्स, प्रास, स्पे वॉरियर्स, आर्चर्स रायजिंग बुल्स, पी अँड एस ००७, महारथी, यंग वॉरियर्स, फडके बॉईज, खराडी टायगर्स, पुणेरी केसरी असे एकूण १३ संघ यामध्ये सहभागी झाले आहेत.

Tags: Amruta Kulkarnibox cricketKashinath PatharepuneThe Institute of Chartered Accountants of Indiaअमृता कुलकर्णीकाशिनाथ पाठारेदि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियापुणेबॉक्स क्रिकेटसमीर लड्डा
Previous Post

सोलापूरच्या स्वामींचा अक्सिर इलाज, लसीकरण कमी तर सरपंच अपात्र ठरणार!

Next Post

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोची सुवर्णसंधी, भूखंड आणि वाणिज्यिक गाळे विक्रीची योजना

Next Post
cidco_bhavan

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोची सुवर्णसंधी, भूखंड आणि वाणिज्यिक गाळे विक्रीची योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!