Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय स्टेट बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

October 24, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
SBI

मुक्तपीठ टीम 

भारतीय स्टेट बँकेच्या आर.ए.सी.पी.सी.-१ च्या शंकरशेठ रोडवरील नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) झाले. भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक (महाराष्ट्र सर्कल) अजयकुमार सिंग आणि मुख्य महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट सेंटर) महेश गोयल यांच्या उपस्थितीत या नूतन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक (महाराष्ट्र सर्कल) सुखविंदर कौर, कार्पोरेट सेंटर मुंबईचे महाव्यवस्थापक सत्यप्रकाश ए. जी., विभागीय कार्यालय पुणेचे उपमहाव्यवस्थापक जगन्नाथ साहू, उपमहाव्यवस्थापक (महाराष्ट्र सर्कल) श्रीमती अर्विन भटनागर आणि आर.ए.सी.पी.सी.-१ चे सहाय्यक महाव्यवस्थापक सुरजीत साह आदी उपस्थित होते.
उद्घाटनावेळी बोलताना अजयकुमार सिंग म्हणाले, “देशातील प्रमुख बँक म्हणून ग्राहकांना चांगली सेवा देण्याची परंपरा स्टेट बँकेने यापुढेही कायम ठेवावी. विविध प्रकारची कर्जे, सेवा देत बँकेने विश्वसनीय बँक नाव मिळवलेले आहे. या नूतन वास्तूमधून ग्राहकांना आणखी दर्जेदार सुविधा मिळतील.”
“आर.ए.सी.पी.सी.-१ ने आजवर उत्तम सेवा दिलेली आहे. त्यामुळे भारतभरात या शाखेचे नाव व्यवसायाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. या नव्या इमारतीतून आणखीन चांगली सेवा आणि विविध योजनांतून ग्राहकांना लाभ देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे सुरजीत साह यांनी सांगितले.

Tags: arvin bhatnagarSBIState Bank of Indiasukhvinder kaurअर्विन भटनागरएस बी आयभारतीय स्टेट बँकेच्यासुखविंदर कौर
Previous Post

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार विजयी! ३१ पैकी २९ मते!!

Next Post

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार स्टोरीटेलची ‘केस नंबर ००२’

Next Post
geetanjali kulkarni

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार स्टोरीटेलची ‘केस नंबर ००२’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!