मुक्तपीठ टीम
- आज १,७८१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३३,९१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४६% एवढे झाले आहे.
- आज राज्यात १,७०१ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज ३३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१७,६२,९६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०१,५५१ (१०.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,९५,६०३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २४,०२२ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत सतत चौथ्या दिवशी चारशेपार रुग्ण!
- बुधवार ४६३
- गुरुवार ४२९
- शुक्रवार ४२०
- शनिवार ४५४
मुंबई कोरोना स्थिती
- बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
- एकूण सक्रिय रुग्ण-४३५६
- दुप्पटीचा दर-१३९५ दिवस
- कोरोना वाढीचा दर (१६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर)-०.०५%
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,७६२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,५३७
- उ. महाराष्ट्र ०,२८१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०६७
- कोकण ०,०३४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२०
नवे रुग्ण १ हजार ७०१
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १,७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०१,५५१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४५४
- ठाणे १३
- ठाणे मनपा ४४
- नवी मुंबई मनपा ५९
- कल्याण डोंबवली मनपा ४४
- उल्हासनगर मनपा ५
- भिवंडी निजामपूर मनपा ७
- मीरा भाईंदर मनपा २८
- पालघर १३
- वसईविरार मनपा ३६
- रायगड २१
- पनवेल मनपा ३८
- ठाणे मंडळ एकूण ७६२
- नाशिक ३३
- नाशिक मनपा ११
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर २१५
- अहमदनगर मनपा १५
- धुळे २
- धुळे मनपा ०
- जळगाव ५
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण २८१
- पुणे २०२
- पुणे मनपा ९७
- पिंपरी चिंचवड मनपा ६१
- सोलापूर ६९
- सोलापूर मनपा ४
- सातारा ६३
- पुणे मंडळ एकूण ४९६
- कोल्हापूर ४
- कोल्हापूर मनपा ४
- सांगली २७
- सांगली मिरज कुपवाड मनपा ६
- सिंधुदुर्ग १६
- रत्नागिरी १८
- कोल्हापूर मंडळ एकूण ७५
- औरंगाबाद ११
- औरंगाबाद मनपा ८
- जालना ४
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २३
- लातूर २
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद २६
- बीड १०
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ४४
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती १
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ०
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ६
- नागपूर ३
- नागपूर मनपा ५
- वर्धा ३
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १४
एकूण १७०१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ ऑक्टोबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.