Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी साधला आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन

October 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
uday samant

मुक्तपीठ टीम

मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी उद्या दुपारी ३ वाजता बैठक देखील श्री.सामंत यांनी बोलावली आहे.

            

आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन साखळी उपोषण सुरू होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यांसंदर्भात माहिती घेवून लगेच आंदोलक विद्यार्थांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे जाहिर केले. उच्च व तंत्र शिक्षण संचालकांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन तत्पर आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी  सकारात्मक निर्णय घेऊ असेही श्री.सामंत यांनी सांगितले.


Tags: ambedkar students associationmumbai university kalina campusuday samantआंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनउदय सांमतमुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस
Previous Post

महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करावा – उदय सामंत

Next Post

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post
sandalwood plan

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार - वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!