मुक्तपीठ टीम
आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदावर एकूण ४,१३५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: