Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अणु खनिज संचालनालयात अन्वेषण आणि संशोधनाच्या १२४ जागांसाठी भरती

October 14, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
amd

मुक्तपीठ टीम

अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात सायंटिफिक असिस्टंट-बी (फिजिक्स) या पदासाठी ४ जागा, सायंटिफिक असिस्टंट-बी (केमिस्ट्री) या पदासाठी ५ जागा, सायंटिफिक असिस्टंट-बी (जियोलॉजी) या पदासाठी १४ जागा, सायंटिफिक असिस्टंट-बी (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) या पदासाठी २ जागा अशी आणखीही पदं आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, पदांनुसार असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाईल.

 

अधिक माहितीसाठी

अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट https://amd.gov.in/app16/index.aspx वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: amd.gov.inatomic minerals directorate for exploration & researchmuktpeethRecruitmentअन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगार संधी
Previous Post

नव्या स्टार्टअपची आयडिया भन्नाट, इलेक्ट्रिक गाडी १५ मिनिटात १००% चार्ज!

Next Post

एकरकमी एफआरपीच्या आदेशाबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन

Next Post
bjp

एकरकमी एफआरपीच्या आदेशाबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!