Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूजीसीचा महत्वाचा निर्णय! २०२३पर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ‘पीएचडी’ बंधनकारक नाही!

October 13, 2021
in featured, करिअर
0
UGC

मुक्तपीठ टीम

तुम्हाला जर प्राध्यापक बनायची इच्छा असेल आणि अद्याप पीएचडी झाला नसाल तर तर तुमच्यासाठी एक दिलासा देणार बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं यूजीसीच्या नियमांमध्ये सुधारणा केल्यानंतर सहाय्यक प्राध्यापकांच्या पदावर नियुक्त करण्यासाठी किमान पात्रता पीएचडी आवश्यक करणाऱ्या नियमाची अंमलबजावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

 

सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी पीएचडीची किमान पात्रता बनवणारे यूजीसीचे २०१८ चे नियम २०२१ पासून लागू होणार होते. मात्र कोरोनामुळे आता हे नियम आता पुढे ढकलण्यात आले आहेत. यासंबंधीचा कालावधी जुलै २०२३पर्यंत वाढविण्यात आला आहे. २०२३ पर्यंत सूजीसी नेट स्कोअरच्या आधारावर नोकरभरती सुरू राहणार आहे.

 

यूजीसीची नोटीस

  • यूजीसीच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त प्राध्यापकांची पदं नेहमीपेक्षा वेगानं भरली जाण्याची अपेक्षा आहे.
  • यूजीसीने अधिकृत नोटीस जारी केली असून त्यात म्हटले आहे की, कोरोना महामारी पाहता सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी आवश्यक पात्रता म्हणून पीएचडी लागू करण्याची तारीख १ जुलै २०२१ पासून १ जुलै २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • विद्यमान निकषांनुसार नेट, सेट, स्लेटसह शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र आहेत.

 

@narendramodi @PMOIndia @dpradhanbjp @EduMinOfIndia @Drsubhassarkar @Annapurna4BJP @RanjanRajkuma11 @PIBHRD @DDNewslive @ani_digital pic.twitter.com/pdN07yGoS7

— UGC INDIA (@ugc_india) October 12, 2021

नेट, सेट, स्लेटच्या किमान पात्रतेच्या अटींमधून सूट

  • तसंच ज्या उमेदवारांनी यूजीसी नियमांनुसार पीएचडी पदवी घेतली आहे अशा उमेदवारांना नेट, सेट, स्लेट च्या किमान पात्रतेच्या अटींमधून सूट दिली जाणार आहे.
  • ०१ जुलै २०२३ पासून विद्यापीठांच्या विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर थेट भरतीसाठी पीएचडी पदवी अनिवार्य पात्रता असेल.
  • ही सुधारणा यूजीसी दुरुस्ती नियमन,२०२१ म्हणून ओळखली जाईल”, असं यूजीसीच्या अधिकृत निवेदनात म्हंटलं आहे.
  • त्यामुळे आता २०२३ पर्यंत असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी पीएचडीची गरज नसणार आहे.
  • मात्र तोपर्यंत यूजीसी नेट स्कोअरच्या आधारावर असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू राहणार आहे.

Tags: assistant professorsPHDUGCपीएचडीयूजीसीसहाय्यक प्राध्यापक
Previous Post

“कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी”

Next Post

‘गेल’च्या निविदा प्रक्रियेमध्ये हेराफेरी! दोन कंपन्यांना सीसीआयने दंड ठोठावला!!

Next Post
Manipulation in Gail's tender process

'गेल'च्या निविदा प्रक्रियेमध्ये हेराफेरी! दोन कंपन्यांना सीसीआयने दंड ठोठावला!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!