Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एबीपी-सी-व्होटर सर्वेक्षण: उत्तर प्रदेशात शेतकरी हत्याकांडामुळे नुकसान, पण सध्याचा कल भाजपा सत्तेचाच!

October 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
up pre election survey

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे न्यूज चॅनल्सनी मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. लखीमपूर शेतकरी हत्याकांडामुळे देशभर माजलेल्या खळबळीच्या पार्श्वभूमीवर जिथं ते घडलं तिथं त्याचे काय पडसाद उमटतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे एबीपी-सीव्होटरने केलेले सर्वेक्षण महत्वाचे आहे. या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशची जनता तेथे उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना जबाबदार मानत आहेत. तसेच त्यामुळे भाजपाचे नुकसान होईल असेही सांगत आहेत. मात्र, तरीही सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री पदासाठी मतदारांची सर्वाधिक पसंती ही विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच आहे. तर सत्तेसाठी आवश्यक लोकप्रियतेतही भाजपाच नंबर एकवर आहे.

 

काय सांगतं एबीपी-सी-व्होटरचा उत्तर प्रदेश सर्वेक्षण

कुणाला किती मते?

  • भाजपला 41 टक्के
  • समाजवादी पक्षाला 32 टक्के
  • बहुजन समाज पार्टीला 15 टक्के
  • काँग्रेसला 6 टक्के
  • इतरांना 6 टक्के मते मिळू शकतात

मतदारांची पसंती…तेव्हा आणि आता!

दल                           2017                        सप्टेंबर 2021                         ऑक्टोबर 2021

भाजपा                          41.4                                         41.8                                                    41.3

सपा                             23.6                                         30.2                                                    32.4

बसपा                           22.2                                          15.7                                                    14.7

काँग्रेस                          6.3                                            5.1                                                      5.6

इतर                             6.5                                            7.2                                                      6.0

 

लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड

  • पहिला प्रश्न असा होता की केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे लखीमपूरमध्ये हिंसा भडकली का?
    होय – 61 टक्के
    नाही – 39 टक्के

 

  • लखीमपूर शेतकरी हत्याकांडामुळे भाजपाचे नुकसान झाले आहे का?
    होय – 70 टक्के
    नाही – 30 टक्के

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री कोण असावा?

  • योगी आदित्यनाथ – 41 टक्के
  • अखिलेश यादव – 31 टक्के
  • मायावती – 17 टक्के
  • प्रियांका गांधी – 4 टक्के
  • जयंत चौधरी – 2 टक्के
  • इतर – 5 टक्के

Tags: akhilesh yadavBJPBSPCongressjayant chaudharilakhimpurmayawatipriyanka gandhiup vidhansabhayogi adityanathअखिलेश यादवअजय मिश्राउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूककाँग्रेसजयंत चौधरीप्रियांका गांधीबहुजन समाज पार्टीभाजपामायावतीमुख्यमंत्री योगी आदित्यनाथलखीमपूरशेतकरीसमाजवादी पक्ष
Previous Post

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे श्रेय भाजपालाच”

Next Post

“छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही, मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते”: सुप्रिया सुळे

Next Post
supriya sule

"छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही, मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते": सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!