Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबईत प्रकल्पबाधितांच्या संस्थांना महिला मंडळांसाठी सिडकोचे चार भूखंड उपलब्ध

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cidco

मुक्तपीठ टीम

सिडको महामंडळाकडून नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या नोंदणीकृत संस्थांस महिला मंडळाकरिता नवी मुंबईतील 4 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेतील एकूण 4 भूखंडांपैकी 2 भूखंड हे नेरूळ नोडमध्ये तर उर्वरित 2 भूखंड हे अनुक्रमे उलवे आणि 1 भूखंड द्रोणागिरी नोडमध्ये उपलब्ध आहेत.

 

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या सर्वांगीण विकासास सिडकोने नेहमीच प्राधान्य दिले आहे. या योजने अंतर्गत महिला मंडळांकरिता भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिला मंडळांकडून चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे प्रकल्पबाधित महिलांच्या सक्षमीकरणास मोठ्या प्रमाणावर हातभार लागणार आहे.

 

सिडको महामंडळाकडून नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरिता सातत्याने विकास प्रकल्पांबरोबरच सामाजिक उद्देशांकरिताही भूखंड भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात येतात.

 

कुठे आहेत हे भूखंड?

  • सदर योजने अंतर्गत सेक्टर-23 (दारावे), नेरूळ, सेक्टर-6 (सारसोळे), नेरूळ, सेक्टर-2, उलवे आणि सेक्टर-52, द्रोणागिरी नोडमधील प्रत्येकी
  • एक याप्रमाणे एकूण 4 भूखंड हे नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या नोंदणीकृत संस्थांना महिला मंडळांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  • सदर भूखंड हे 72.38 चौ.मी. ते 199.61 चौ.मी. दरम्यानच्या क्षेत्रफळाचे आहेत.

 

महिला मंडळांनी भूखंड खरेदी कशी करायची?

  • सदर योजनेच्या योजना पुस्तिका 20 सप्टेंबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत, कार्यालयीन कामकाजांच्या वेळेत व दिवशी व्यवस्थापक (पुनर्वसन) यांचे कार्यालय, सिडको लि., सीबीडी.
  • बेलापूर रेल्वे स्थानक वाणिज्यिक संकुल, टॉवर क्र. 7, 7 वा मजला, नवी मुंबई – 400614 या ठिकाणी विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

Tags: CIDCOmuktpeethnavi mumbaiनवी मुंबईमहिला मंडळमुक्तपीठसीडको
Previous Post

महाराष्ट्रात वृक्षलागवडीसाठी लँडबँक तयार होणार!

Next Post

कारची दुसरी चावी नसल्यानं विमा कंपनीनं अडवला दावा! ग्राहक न्यायालयाच्या दट्ट्यानंतर न्याय!

Next Post
car

कारची दुसरी चावी नसल्यानं विमा कंपनीनं अडवला दावा! ग्राहक न्यायालयाच्या दट्ट्यानंतर न्याय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!