मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,१८७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,२५३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८५,८४,८१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४७,७९३ (११.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,५२,३०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत .
- १,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३६,६७५ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण चार जिल्ह्यांमधील
- पुणे ६४८
- अहमदनगर ६१३
- मुंबई मनपा ५२५ (शहर आणि उपनगरे २ जिल्हे)
चार जिल्हे एकूण १,७८६
राज्य एकूण ३,१८७
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,१५०
- महामुंबई १,०६४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७३८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ०,०९० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ०,१२७
- विदर्भ ०,०१८
नवे रुग्ण ३ हजार १८७ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,१८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४७,७९३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ५२५
- ठाणे ४०
- ठाणे मनपा ७८
- नवी मुंबई मनपा ६६
- कल्याण डोंबवली मनपा ९७
- उल्हासनगर मनपा ८
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ४०
- पालघर ६
- वसईविरार मनपा ४६
- रायगड ९४
- पनवेल मनपा ६३
- ठाणे मंडळ एकूण १०६४
- नाशिक ७८
- नाशिक मनपा ६०
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ५६१
- अहमदनगर मनपा २६
- धुळे २
- धुळे मनपा ०
- जळगाव ५
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ७३८
- पुणे ३४१
- पुणे मनपा २००
- पिंपरी चिंचवड मनपा १०७
- सोलापूर १७०
- सोलापूर मनपा ५
- सातारा १९७
- पुणे मंडळ एकूण १०२०
- कोल्हापूर १०
- कोल्हापूर मनपा १०
- सांगली ८६
- सांगली मिरज कुपवाड मनपा २४
- सिंधुदुर्ग ३१
- रत्नागिरी ५९
- कोल्हापूर मंडळ एकूण २२०
- औरंगाबाद ३२
- औरंगाबाद मनपा ७
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४३
- लातूर ७
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद ३४
- बीड ३४
- नांदेड ०
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण ८४
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ३
- बुलढाणा ५
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ११
- नागपूर ०
- नागपूर मनपा ०
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण ७
एकूण ३, १८७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ सप्टेंबर २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.