Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसे नेत्यांना पाहिजे इंजिनासाठी कमळाचं बळ! मनसे नेत्यांचा ‘राज’दरबारी आग्रह!!

September 27, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
msn & bjp

मुक्तपीठ टीम

येत्या मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपा एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दोन्ही पक्षांच्या युतीबाबत अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. दरम्यान पुण्यातील काही मनसे नेत्यांनी भाजपाशी युती करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली असून या युतीचा मनसेला निवडणुकांमध्ये चांगलाच फायदा होईल असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

 

राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी मनपा निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे.

 

४५ जागा निवडून येणारच मनसेचा दावा

  • गेल्या निवडणुकीत प्रभाग रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात.
  • मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता.
  • आगामी २०२२ च्या मनपा निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे.
  • त्यातील ९० जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच ४५ जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.

 

मनसे पुणे मनपा स्वबळावर लढवणार?

  • पुणे मनपाच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ.
  • त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.
  • म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
  • कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.
  • अजून निवडणुकांना वेळ आहे.
  • सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.
  • शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही,निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

Tags: BJPmanseRaj Thackerayभाजपामनपा निवडणूकमनसेराज ठाकरे
Previous Post

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा: पैठण येथे काळीफित लावून जयंत पाटलांनी दर्शवला ‘भारत बंद’ला पाठिंबा

Next Post

“राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा उमेदवाराची माघार”

Next Post
chandakant patil

"राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा उमेदवाराची माघार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!