Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता रेल्वे प्रवासात हमालांशी वाद नाही, अॅपने मिळणार पोर्टर सेवा आणि ई-पेमेंटची सुविधा!

September 18, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
railway

मुक्तपीठ टीम

रेल्वे प्रवासात सामान नेण्यासाठी हमाल शोधण्याच्या त्रासापासून काही दिवसातच प्रवाशांची सुटका होणार आहे. कारण रेल्वे एक अॅप बनवत आहे, ज्याद्वारे पोर्टर्सची सेवा आगाऊ बुक करता येऊ शकेल. यामध्ये पेमेंट अॅपद्वारे केले जाईल, त्यामुळे पैशाचीही अडचण येणार नाही. काहीवेळा हमाल आणि प्रवाशी यांच्यात अधिक पैशांच्या मुद्द्यावर वाद होतात. पण अॅपद्वारे बुकिंग केल्याने ही समस्याही दूर होईल.

 

अॅपद्वारे बुक करता येणार पोर्टर सेवा

  • अॅपवर हमाल बुक करण्याची योजनेवर सध्या विचार सुरु आहे.
  • या संकल्पनेवर लवकरच आता काम सुरु होईल. अद्याप टप्प्यावर आहे.
  • यामध्ये पोर्टर सेवा आगाऊ बुक करता येते.
  • जेणेकरून स्टेशनवर पोहचल्यावर तुम्हाला हमाल मिळतील.
  • यामध्ये पेमेंट अॅपद्वारे केले जाईल.
  • त्यामुळे रोख रकमेची अडचण येणार नाही.
  • कधीकधी कुली अधिक पैसे मागतात आणि त्यातुन वाद निर्माण होतात.
  • पण अॅपवरून बुकिंग करताना ही समस्या येणार नाही.
  • यावर आता काम सुरू आहे आणि ते ४ ते ६ महिन्यांत पूर्ण होईल.

 

प्रवाशांची गैरसोय आणि हमालांची मनमानी टाळण्याचा प्रयत्न

  • प्रवाशांची गैरसोय आणि हमालांची मनमानी टाळण्यासाठी रेल्वे हे मोबाइल अॅप विकसित करत आहे.
  • प्रवासी या अॅपचा भरपूर लाभ घेऊ शकतात.
  • जर एखाद्या प्रवाशाने अॅपद्वारे हमालाचे बुकिंग केले तर हमालाचा बॅच क्रमांक आणि मोबाईल नंबर त्याच्या मोबाईलवर पाठवला जाईल.
  • त्यामुळे प्रवाशी स्टेशनवर पोहोचल्यावर हमालाशी संपर्क साधू शकतो किंवा हमाल देखील प्रवाशाशी संपर्क साधू शकतो.

 

लवकरच अॅपद्वारे इलेक्ट्रिक व्हीलचेअरची सुविधा

  • रेल्वेने ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी आणि आजारी लोकांच्या सोयीसाठी एक पुढाकार घेतला आहे.
  • दिव्यांग प्रवाशांसाठी नेहमीच व्हीलचेअरची समस्या असते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
  • या अंतर्गत ते अॅपद्वारे ऑनलाईन व्हीलचेअर बुक करू शकतात.
  • त्याचे भाडे २५० रुपये आहे.
  • यात बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर आहे.
  • एक कर्मचारी त्याच्यासोबत असेल.
  • तो प्रवाशाला त्यांच्या कारपर्यंत घेऊन जाईल.
  • सध्या दिल्लीच्या हजरत निजामुद्दिनवर ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
  • लवकरच देशात अन्य प्रमुख स्थानकांवर ही सुविधा सुरु होईल.

Tags: Indian Railwayहमाल
Previous Post

मुंबई लोकल खऱ्या अर्थानं ठरली ‘लाइफ लाइन’! मूत्रपिंड, यकृताचा कल्याण-दादर प्रवास!!

Next Post

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने जारी केला भारताचा पहिला युरो ग्रीन बाँड

Next Post
PFC

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने जारी केला भारताचा पहिला युरो ग्रीन बाँड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!