Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘गामा फाऊंडेशन’ची ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव आरास व सजावट’ स्पर्धा!

September 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
gama foundation

मुक्तपीठ टीम

गणेशोत्सवात सगळीकडेच भक्तिमय वातावरण असते. कोरोना प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे गेल्या वर्षी आणि यावर्षी देखील आपण एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन घेणे थोडे कठीण आहे. आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक आणि घरगुती पद्धतीने मोठ्या श्रद्धेने गणेशाची पूजा केली जाते. अनेक जण आपल्या घरात गणपतीची खूप सुंदर आरास आणि सजावट करतात. गेली अनेक वर्षे विविध संस्था पुढाकार घेऊन घरगुती सजावट स्पर्धांचे आयोजन करून हौशी गणेशभक्तांचे कौतुक करीत आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या गामा फाऊंडेशनने देखील या वर्षी अशीच स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले असून महाराष्ट्रातील गणेश हौशी गणेश भक्तांच्या पाठीशी कौतुकाची थाप देण्यासाठी सज्ज झाली आहे.

आपल्याकडे सध्या निर्बंध जरी शिथिल झाले असले तरीही अजूनही धोका संपूर्ण टळलेला नाही, त्यामुळे या वर्षी आपण ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करीत आहोत. ही स्पर्धा खालील प्रमाणे असेल.

  • ही स्पर्धा फक्त घरगुती गणेशोत्सवा करीता आहे.
  • सजावट साहित्य पर्यावरणपूरक असावे. थर्माकॉल, प्लास्टिक इत्यादी सारख्या पर्यावरणास घोकादायक वस्तूंचा वापर नसावा.
  • आपल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचा फोटो व त्याबाबत थोडक्यात माहिती असे आम्हाला खालील email वर pdf स्वरूपात पाठवावे व त्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता तसेच शहराचे नाव, संपर्क क्रमांक (फोन नं.) व इमेल आयडी सुद्धा नमूद करावे.
  • एका घरातून एकच व्यक्ती सहभागी होऊ शकते.

 

या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख – शनिवार दि. १८/०९/२०२१ असून सजावटीचे फोटो व माहिती gamafoundation.mumbai@gmail.com या येथे पीडीएफ(pdf) स्वरूपात ईमेलवर पाठवावी.

 

अंतिम फेरीत ६ स्पर्धक असतील, यातून ४ पारितोषिके दिली जातील:

  • प्रथम पारितोषिकं — ७५१/-
  • द्वितीय पारितोषिकं — ५५१/-
  • तृतीय पारितोषिकं — २५१/-
  • उत्तेजनार्थ पारितोषिकं — १५१/-

 

अंतिम फेरी शनिवार २५/०९/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता झूम मिटींग द्वारे होईल. यामध्ये स्पर्धकांना परीक्षक काही प्रश्न विचारतील आणि नंतर निकाल जाहीर केला जाईल.

 

अधिक माहिती करीता संपर्क:

भूषण शितूत 9821154796 आणि
महेश कालेकर 9769348413
Email -gamafoundation.mumbai@gmail.com

 


Tags: eco friendlyGama Foundationganeshotsavmumbaiगणेशोत्सवमुंबई
Previous Post

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये २३० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

“लोकशाही आहे, खुशाल हायकोर्टात जावं, अधिक उजळ माथ्याने समोर येऊ”: छगन भुजबळ

Next Post
chhagan bhujbal

"लोकशाही आहे, खुशाल हायकोर्टात जावं, अधिक उजळ माथ्याने समोर येऊ": छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!