मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,०५७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,९१६ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९४,७६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ४,०५७ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४८,५४,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८६,१७४ (११.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९९,९०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,००७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५०,०९५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २००२
- महामुंबई ०, ९८५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७८१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१६५
- कोकण ०,०८२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०४२
एकूण नवे रुग्ण ४ हजार ०५७ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,०५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८६,१७४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ४९५
- ठाणे ४६
- ठाणे मनपा ६६
- नवी मुंबई मनपा ६९
- कल्याण डोंबवली मनपा ६१
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २३
- पालघर ५
- वसईविरार मनपा ४५
- रायगड १०२
- पनवेल मनपा ६६
- ठाणे मंडळ एकूण ९८५
- नाशिक ५०
- नाशिक मनपा ३८
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६५२
- अहमदनगर मनपा ३६
- धुळे २
- धुळे मनपा ०
- जळगाव १
- जळगाव मनपा १
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ७८१
- पुणे ४२६
- पुणे मनपा २६२
- पिंपरी चिंचवड मनपा १५३
- सोलापूर ३६४
- सोलापूर मनपा ६
- सातारा ५१७
- पुणे मंडळ एकूण १७२८
- कोल्हापूर ८९
- कोल्हापूर मनपा ३७
- सांगली ९७
- सांगली मिरज कुपवाड मनपा ५१
- सिंधुदुर्ग ३७
- रत्नागिरी ४५
- कोल्हापूर मंडळ एकूण ३५६
- औरंगाबाद १२
- औरंगाबाद मनपा १०
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २३
- लातूर ११
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद ५६
- बीड ६९
- नांदेड ३
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण १४२
- अकोला १
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ १
- बुलढाणा ९
- वाशिम ६
- अकोला मंडळ एकूण १८
- नागपूर ०
- नागपूर मनपा ११
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण २४
एकूण ४०५७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)