Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आदिवासी विकास विभागातील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात यावीत”: अश्विनी कडु

September 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
ashwini kadu

मुक्तपीठ टीम

आदिवासी विकास विभागातील सर्व पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात यावी अशी मागणी युवाशाही संघटनेच्या वतीने आदिवासी विकास मंत्री यांच्या कडे मागणी केली. मागील वेळीही, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या कडेही संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. येणारी नॉन पेसा ची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत घेतल्यास गुणवत्ता पुर्ण पात्र युवकांना न्याय मिळुन भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल.

 

शिवाय विद्यार्थ्यांना शिक्षक सुद्धा गुणवत्ता पात्र मिळून गुणवत्ता वाढीस चालना मिळेल त्यामुळे यापुढील अदिवासी विकास विभागातील शिक्षकांची सर्व पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात यावीत अशी मागणी युवाशाही संघटनेच्या वतीने काल आदिवासी विकास मंत्री अॅड के. सी. पाडावी यांची भेट घेऊन, निवेदन दिले व चर्चा करण्यात आली, त्यांनीही यावर लवकरच सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्ष अश्विनी कडु, सचिव प्रमोद देसले, अंकुश भोईर, परमेश्वर ईगोंले यासह ईतर पदाधिकारी उपस्थित होते.


Tags: Ashwini kaduK C Padviteachersअदिवासी विकास विभागअश्विनी कडुअॅड के. सी. पाडावीपरमेश्वर ईगोंले
Previous Post

“कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देईल”: नवाब मलिक

Next Post

“राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते, दहीहंडी-गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?”: राज ठाकरे

Next Post
raj thackeray

"राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते, दहीहंडी-गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?": राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!