Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार भावना गवळींचं प्रत्यारोप, भाजपाच शिवसेनेला टार्गेट करतेय! ‘त्या’ भाजपा आमदाराचे काय?

August 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
shivsena- bjp

मुक्तपीठ टीम

यवतमाळच्या वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने धाड टाकली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर खासदार भावना गवळी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची कोणतीही नोटीस आली नसून चौकशा सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. तसेच आम्हीही आरोप केलेल्या भाजपा आमदाराच्या ५०० कोटीच्या घोटाळ्याचे काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

शिवसेनेच्या लोकांनाच टार्गेट केलं जातंय

  • मला ईडीची कोणतीही नोटीस आलेली नाही.
  • मला नोटीस मिळालेले नाही.
  • त्यामुळेच हा सर्व प्रकार जुल्मी आहे.
  • आणीबाणीची वागणूक दिली जात आहे.
  • शिवसेनेच्या लोकांनाच टार्गेट केलं जात आहे.
  • माझ्या संस्थेचा एफआयर मी स्वत: नोंदवला होता.
  • मला तो हिशोब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली.
  • त्यातलं एकच वाक्य पकडायचं आणि त्यातला एकच आकडा घ्यायचा आणि ट्वीट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा.
  • असा काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी खेळ मांडलेला आहे.
  • माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे.
  • तिथे ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेत आहेत.
  • गेल्या २० वर्षांपासून शिक्षण घेतलं आहेत.
  • विद्या देण्याचं काम त्या ठिकाणाहून होत आहे.

त्या भाजपा आमदाराचीही ईडी चौकशी लावणार का?

  • मी पाचवेळा या भागातून खासदार झाली आहे.
  • कदाचित काही लोकांना ते चांगलं दिसत नाही.
  • आम्ही काम करतो जनतेच्या हिताचं तेही त्यांना चांगल दिसत नाही.
  • माझी जी मागणी मी दहा दिवसांपूर्वी केली होती त्यामध्ये भाजपाचे एक आमदार या भागातील आहेत.
  • ते भूमाफिया आहेत.
  • त्यांनीही ५०० कोटींचा घोटाळा केला आहे.
  • केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? हा माझा प्रश्न आहे.
  • माझी जशी चौकशी सुरु आहे. तशी त्यांचीही लावा ही विनंती आहे.

 

अनिल परबांनंतर आता भावना गवळींमागे ‘ईडी’पिडा!


Tags: bhavana gawaliBJPShivsenaभाजपाशिवसेना
Previous Post

अनिल परबांनंतर आता भावना गवळींमागे ‘ईडी’पिडा!

Next Post

भाजपाच्या हिटलिस्टमध्ये अनिल परब का टॉपवर?

Next Post
Anil parab-BJP

भाजपाच्या हिटलिस्टमध्ये अनिल परब का टॉपवर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!