Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑल इंडिया मेडिकल इंस्टिट्युटमध्ये सहा प्राध्यापकांच्या ५० पदांसाठी भरती

August 27, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
aiims

मुक्तपीठ टीम

एम्स रायपूरने २५ ऑगस्ट २०२१ पासून सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. एम्स रायपूरच्या विविध विभागात सहाय्यक प्राध्यापकांच्या ५० जागांसाठी भरती आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे.

 

शैक्षणिक पात्रता

  • एम्स नोकरीसाठी पदव्युत्तर एमडी किंवा एमएस कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात केले पाहिजे.
  • मान्यताप्राप्त संस्थेत संबंधित विषयात तीन वर्षांचा अध्यापन किंवा संशोधन अनुभव असावा.

 

वयोमर्यादा

  • अर्जदारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी निकषांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.

 

पगार

  • एम्स रायपूर सहाय्यक प्राध्यापक भरती २०२१ कराराच्या आधारावर केली जाणार आहे.
  • ज्या उमेदवारांना या पदावर नोकरी मिळेल, त्यांना दरमहा १,४२,५०६ दिले जातील.

 

असा करावा अर्ज

  • अर्जदारांनी एम्स रायपूरच्या अधिकृत वेबसाईट aiimsraipur.edu.in वर जाऊन फॉर्म भरावा.
  • ऑनलाईन अर्ज भरणे आणि त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.
  • फॉर्म प्रिंटआऊटवर स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने स्वाक्षरी करावी लागते, सोबतच वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, श्रेणी इत्यादींशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित छायाप्रती द्याव्या लागतात.
  • रिक्रूटमेंट सेल, दुसरा मजला मेडिकल कॉलेज बिल्डिंग गेट क्रमांक -५, एम्स रायपूर, जीई रोड, टाटीबंध, रायपूर (छत्तीसगड) पिन ४९२०९९ हा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे.

 

अर्ज फी

अर्ज शुल्क जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी १,००० रुपये आणि एससी, एसटी श्रेणीसाठी ८०० रुपये आहे.

 

अधिक माहितासाठी

एम्स कल्याणीच्या अधिकृत aiimsraipur.edu.in वर माहिती मिळू शकेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: aiim sraipurएम्स कल्याणीएम्स रायपूर
Previous Post

भन्नाट ऑफर! वर्षभर स्मार्टफोन वापरून परत द्या, १५ हजारांपेक्षा जास्त बचत!

Next Post

“राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
cm-uddhav-thackeray

"राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!