Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत गोळीबार! भाजपाची पाऊले कुठल्या दिशेने, ते दिसतं!”

केंद्रीयमंत्री भगवंत खुबा यांच्या राजीनाम्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

August 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
BJP-NCP

मुक्तपीठ टीम

कर्नाटकमधील बिदर येथील भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत भाजप समर्थकांनी केंद्रीयमंत्री भगवंत खुबा यांच्यासमोरच हवेत गोळीबार करून भाजपने लोकशाही गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे भविष्यात भाजपची पाऊले कुठल्या दिशेने जात आहेत हे लक्षात येतेय अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

दरम्यान भाजपने नैतिकता म्हणून भगवंत खुबा यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

कर्नाटकमधील बिदर येथे भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत भाजप समर्थकांनी हवेत गोळीबार करत केंद्रीयमंत्री भगवंत खुबा यांचे जोरदार स्वागत केले. मात्र यामुळे सर्व सामान्य जनतेत दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असेही महेश तपासे म्हणाले.

भाजपच्या कार्यकर्त्यांकडे विनापरवाना शस्त्रास्त्र होते याचा अर्थ भाजपचे लोक लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारकडे थोडी जरी नैतिकता असेल तर अशा केंद्रीयमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी अशीही मागणी महेश तपासे यांनी केली आहे.


Tags: bhagwanth khubaBJPmahesh tapaseकेंद्रीयमंत्री भगवंत खुबाभाजपामहेश तपासे
Previous Post

“कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आणि आता तिसर्‍या लाटेलाही भाजप कारणीभूत ठरणार आहे!”

Next Post

“शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत राज्यातील युवक-युवतींना सहभागी होण्याची संधी”

Next Post
nawab malik

"शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत राज्यातील युवक-युवतींना सहभागी होण्याची संधी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!