मुक्तपीठ टीम
सीमाशुल्क आयुक्तालयात इंजिनीअर मेट, अर्टिसन, ट्रेड्समन, सीमॅन, ग्रीसर, अनस्किल्ड इंडस्ट्रियल वर्कर या पदांसाठी एकूण १३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) मासेमारी नौका इंजीन ड्रायव्हर प्रमाणपत्र ३) ५ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा/ एनसीव्हीटी २) २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंटल/कारपेंटरी) ३) २ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) २ वर्षे अनुभव
५) पद क्र.५- १) १०0वी उत्तीर्ण २) २ वर्षे अनुभव
६) पद क्र.६- १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
सीमाशुल्क सहआयुक्त O/o सीमाशुल्क आयुक्तालय, पुणे, चौथा मजला, ४१/ए, जीएसटी भवन, ससून रोड, वाडिया कॉलेज, पुणे-४११००१
अधिक माहितीसाठी
पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाइट https://www.punecustoms.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.