मुक्तपीठ टीम
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सिनियर मॅनेजर (रिस्क), मॅनेजर (रिस्क), मॅनेजर (सिव्हिल इंजिनीअर), मॅनेजर (आर्किटेक्ट), मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनीअर), मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नोलॉजिस्ट), मॅनेजर (फोरेक्स), मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट), असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर), असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स) या पदांसाठी एकूण 347 जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 03 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, पद क्र.1 आणि 2 साठी- 1) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क/ पीआरआयएमएकडून फायनांशियल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र किंवा सीएफए/ सीए/ सीएमए(आयसीडब्ल्यूए)/ सीएस किंवा 60% गुणांसह एमबीए फायनांस किंवा 60% गुणांसह गणित/सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी 2) पद क्र.1 साठी 05 वर्षे अनुभव 3) पद क्र.2 साठी 2 वर्ष अनुभव
2) पद क्र.3- 1) 60% गुणांसह बी.ई/ बी.टेक(सिव्हिल) 2) 03 वर्षे अनुभव
3) पद क्र.4- 1) 60% गुणांसह आर्किटेक्चर पदवी 2) 03 वर्षे अनुभव
4) पद क्र.5- 1) 60% गुणांसह बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल) 2) 05 वर्षे अनुभव
5) पद क्र.6- 1) 60% गुणांसह बी.ई/ बी.टेक (प्रिंटिंग टेक्नोलॉजी) 2) 03 वर्षे अनुभव
6) पद क्र.7 आणि 10 साठी- 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 60% गुणांसह एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ पीजीपीएम/ पीजीडीएम (वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त) 3) पद क्र.7 साठी 03 वर्षे अनुभव
7) पद क्र.8- 1) चार्टर्ड अकाउंटंट 2) 02 वर्षे अनुभव
8) पद क्र.9- 1) 60% गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ मेटलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ टेक्सटाईल/केमिकल)/ बी.फार्मा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 850 रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx वरून माहिती मिळवू शकता.