मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,६८६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,८६१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८०,८७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८५ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०५,४५,५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,८२,०७६ (१२.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,७०,८९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६३,००४ सक्रिय रुग्ण आहेत.
शून्य नवीन रुग्ण संख्येचे जिल्हे
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- धुळे ०
- नंदूरबार ०
टेन्शनचे जिल्हे
- पुणे १,१७२
- अहमदनगर १०५३
- सातारा १०२०
- सोलापूर ७९४
- सांगली ७४४
एकूण – ४,७८३
कोल्हापूर निवळतंय
- कोल्हापूर ग्रामीण ४०६
- कोल्हापूर मनपा ६७
- एकूण ४७३
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ४,२०३
- महामुंबई ०, ७७० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र १,१४३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,२७१
- कोकण ००,२५९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००४०
एकूण नवे रुग्ण ६ हजार ६८६ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६,६८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,८२,०७६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २८४
- ठाणे ५७
- ठाणे मनपा ४९
- नवी मुंबई मनपा ४९
- कल्याण डोंबवली मनपा ४४
- उल्हासनगर मनपा १५
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २९
- पालघर २०
- वसईविरार मनपा २३
- रायगड १३५
- पनवेल मनपा ६५
- ठाणे मंडळ एकूण ७७०
- नाशिक ४५
- नाशिक मनपा ३१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर १०१९
- अहमदनगर मनपा ३४
- धुळे ०
- धुळे मनपा १
- जळगाव ११
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ११४३
- पुणे ६७३
- पुणे मनपा २७४
- पिंपरी चिंचवड मनपा २२५
- सोलापूर ७८४
- सोलापूर मनपा १०
- सातारा १०२०
- पुणे मंडळ एकूण २९८६
- कोल्हापूर ४०६
- कोल्हापूर मनपा ६७
- सांगली ६२६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ११८
- सिंधुदुर्ग ९२
- रत्नागिरी १६७
- कोल्हापूर मंडळ एकूण १४७६
- औरंगाबाद २०
- औरंगाबाद मनपा ९
- जालना ८
- हिंगोली २
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४०
- लातूर १८
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ७७
- बीड १२७
- नांदेड २
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण २३१
- अकोला १
- अकोला मनपा २
- अमरावती १
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ३
- बुलढाणा १६
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण २६
- नागपूर १
- नागपूर मनपा ७
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण १४
एकूण ६ हजार ६८६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १३ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.