Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवीन स्मार्टफोनच्या खरेदीसाठी टिप्स…करा स्मार्ट खरेदी!

August 11, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
5 G smartphone

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही नवीन ५ जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी खास लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला स्मार्टफोनची खरेदी करताना स्मार्टगिरी दाखवता येईल. ५ जी टेक्नॉलॉजी आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे. म्हणून नवीन ५ जी स्मार्टफोन खरेदी करतेवेळी खास काळजी घ्या. नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते.

 

५ जी फोन ४ जीच्या तुलनेत फास्ट आहेत की नाही ते तपासा

 

  • सिंगल बँडवाले ५ जी फोन खरेदी करू नका
  • रेडियो फ्रिक्वेंसीवाले ५ जी स्मार्टफोन खरेदी करु नका
  • सब-६ GHZ ५ जी फ्रिक्वेंसीवाले स्मार्टफोन खरेदी करा
  • नेटवर्कमध्ये जास्त कवरेज एरिया मिळतो
  • ५ जी जास्त बॅटरी संपतात, त्यामुळे जास्त बॅटरी लाइफवाले घ्या
  • डेडिकेटेड ५ जी प्रोसेसर सपोर्टवाला स्मार्टफोनच घ्या

५ जी फोन ४ जी च्या तुलनेत महाग

 

आताच्या काळात ४ जी तुलनेत ५ जी स्मार्टफोची किंमत जास्त आहे. ५ जी खरेदी करताना तो ४जी च्या तुलनेत फास्ट आहे की नाही, हे तपासा. ५जी ची किंमत ४जी च्या तुलनेत दुप्पट आहे. तसंच ५जी नेटवर्क वापरण्यासाठी महाग रिचार्जची गरज आहे. त्यामुळे ५जी खरेदी करताना याचा विचार करा.

सिंगल बँडवाले ५जी फोन खरेदी करू नये

भारतामध्ये ५जी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे. भारतामध्ये ५ जी नेटवर्क रोलआऊट होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो, हे स्मार्टफोन कंपन्यांना चांगलंच माहित आहे. अशामध्ये काही कंपन्या सिंगल बँडवाले ५जी स्मार्टफोन आणतायत जे भविष्यातील टेक्नॉलॉजीच्यादृष्टीने तयार नाहीत.

सब-६ जीएचझेड ५जी फ्रिक्वेंसी

भारतासारख्या देशामध्ये आताच्या काळात ५जी नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे रेडियो फ्रिक्वेंसीवाले ५जी स्मार्टफोन खरेदी करु नका. सब-६ जीएचझेड ५जी फ्रिक्वेंसीवाले स्मार्टफोन खरेदी करणे जास्त चांगलं होईल. कारण, नेटवर्कमध्ये जास्त कवरेज एरिया मिळतो. फ्लॅगशिपफोनसारखे सॅमसंग गॅलेक्सी एस१० ५जी सब-६ जीएचझेड ५जीला सपोर्ट करत नाही.

कमी बॅटरी लाईफ

५जी स्मार्टफोनमध्ये ४जी च्या तुलनेत हिटअप आणि लवकर बॅटरी डिस्चार्जची समस्या आहे. अशामध्ये नवीन ५जी फोन खरेदी करताना फोनच्या बॅटरी लाईफबद्दल जरूर माहिती घ्या. ५जी टेक्नोलॉजीमध्ये डेटा रिसिविंग दरम्यान जास्त बॅटरी खर्च होते, अशामध्ये जास्त बॅटरीवाले ५ जी स्मार्टफोनला खरेदी करणं चांगला ऑप्शन आहे.

५ सपोर्ट प्रोसेसर

एक चांगल्या ५ जी स्मार्टफोनसाठी चांगल्या प्रोसेसरची गरज सुद्धा असते. अशामध्ये नवीन ५ जी स्मार्टफोन खरेदी करताना लक्ष दिले पाहिजे की जो स्मार्टफोन घेणार आहोत तो डेडिकेटेड ५जी प्रोसेसर सपोर्टसोबत येतो किंवा नाही. ग्राहकांनी ५जी प्रोसेसर सपोर्टवाल्या स्मार्टफोन खरेदीला पसंती दिली पाहिजे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ५ जी स्मार्टफोन5g smartphoneस्मार्टफोन
Previous Post

बिल्डरच्या बांधकामाची काय स्थिती? महारेरा देणार अपडेट्स!

Next Post

भारतीय नौदलात ड्रायव्हर आणि अन्य पदांसाठी भरती

Next Post
indian navy

भारतीय नौदलात ड्रायव्हर आणि अन्य पदांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!