Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘पेगॅसस’ मोबाइल हेरगिरीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात, इस्रायलला गेलेल्या पाच सरकारी अधिकाऱ्यांना नोटिस

August 6, 2021
in featured, कायदा-पोलीस
0
high court mumbai

मुक्तपीठ टीम

विधानसभा निवडणुकांनंतर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या (डीजीआयपीआर) ठराविक अधिकाऱ्यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली ‘पेगॅसस’ तंत्रज्ञान आणायला इस्राायलला पाठवले होते, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने गुरुवारी याविषयी राज्य सरकार, डीजीआयपीआर आणि विभागाच्या पाच अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच उत्तर दाखल करायचे असल्यास त्यांना चार आठवड्यांची मुदत देखील दिली आहे. तसेच या प्रकरणी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना प्रतिवादी करण्याचे आदेशही दिले.

न्यायालयीन चौकशी निर्देश

  • लक्ष्मण बुरा व दिगंबर गेतयाल यांनी अॅड. तेजेश दंडे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
  • याविषयी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली.
  • नियमांचा भंग करून हा अभ्यासदौरा करण्यात आला.
  • तसेच त्यावर १४ लाख रुपये खर्च झाले, असा दावा करून त्यामुळे याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Tags: DGIPRmumbai high courtजनसंपर्क महासंचालनालयजनहित याचिकाडीजीआयपीआरमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

यूपीएससी-सीडीएस मार्फत ३३९ जागांसाठी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा

Next Post

“दिल्लीतील बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या”: रामदास आठवले

Next Post
ramdas athvle

"दिल्लीतील बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या": रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!