Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार, पण जबाबदारीचं भान ठेवूनच निर्णय! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

August 5, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
cmo

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मंदावल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र मुंबईकरांची लाईफ लाईन मुंबई लोकल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा लाखो मुंबईकर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच लोकल ट्रेन सुरु करण्याचे संकेत दिलं आहे. यामुळे लाखो मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

 

मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे येथील एच/पश्चिम वॉर्ड कार्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

CM Uddhav Balasaheb Thackeray inaugurated the new building of the @mybmc H/West Ward office this afternoon. pic.twitter.com/IdWphm7c1a

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी खार एच पश्चिम विभागातील मुंबई मनपाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी कोरोना काळात परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल मनपाचं तोंडभरून कौतुक केले. त्याचवेळी, त्यांनी सध्याचे कोरोना निर्बंध व लोकलबाबतही भाष्य केलं. ‘जिथं निर्बंध शिथील केले जाऊ शकतात, तिथं तसा निर्णय घेतलेला आहे. लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. जबाबदारीचं भान ठेवूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असं ते म्हणाले. ‘निर्बंध शिथील न झालेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी नियम तोडू नयेत. संयम सोडू नये,’ कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

cmo (1)

अनेक गोष्टी आधी मुंबईत बनतात, मग देशात

  • कोरोनाच्या काळात मुंबई मनपानं केलेल्या कामाचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे.
  • ‘कोरोना काळात मुंबई मॉडेलचं सर्वत्र कौतुक झालं.
  • मनपा कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळंच हे शक्य झालं.
  • धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनाला हरवलं.
  • संकटाचा मुकाबला करतानाच नागरिकांच्या सेवेत आणि मुंबईतील विकासकामांमध्ये ही खंड पडू दिला नाही.
  • ‘जी पश्चिमचं कार्यालयाचं बांधकाम दूरदृष्टी ठेवून केलं गेलं आहे.
  • अनेक गोष्टी आधी मुंबईत बनतात, मग देशात होतात,’ असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

cmo (2)


Tags: BMCcm uddhav thackeraycoronaMumbai localmumbai modelकोरोनामुंबई मनपामुंबई मॉडेलमुंबई लोकल
Previous Post

“सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका”

Next Post

“कोरोनामुळे अनाथ बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वात्सल्य’ उपक्रम”

Next Post
yashomati thakur

"कोरोनामुळे अनाथ बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वात्सल्य’ उपक्रम"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!