मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,८६९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,४२९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६५ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८३,५२,४६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,१५,०६३ (१३.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,६१,६३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७५,३०३ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
-
- प. महाराष्ट्र २,७४२
- महामुंबई ०,७३० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,८२९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,३०४
- कोकण ००,२३१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००३३
एकूण नवे रुग्ण ४ हजार ८६९ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,८६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१५,०६३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई २५९
- ठाणे ४८
- ठाणे मनपा ६२
- नवी मुंबई मनपा ३७
- कल्याण डोंबवली मनपा ६५
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २७
- पालघर ५
- वसईविरार मनपा २८
- रायगड १११
- पनवेल मनपा ७७
- ठाणे मंडळ एकूण ७३०
- नाशिक मनपा २९
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७३९
- अहमदनगर मनपा २३
- धुळे २
- धुळे मनपा १
- जळगाव २
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ८२९
- पुणे २६०
- पुणे मनपा १६६
- पिंपरी चिंचवड मनपा ११०
- सोलापूर ४१३
- सोलापूर मनपा ४
- सातारा ६२१
- पुणे मंडळ एकूण १५७४
- कोल्हापूर ३५९
- कोल्हापूर मनपा ११२
- सांगली ६२५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७२
- सिंधुदुर्ग १०४
- रत्नागिरी १२७
- कोल्हापूर मंडळ एकूण १३९९
- औरंगाबाद २२
- औरंगाबाद मनपा १४
- जालना ९
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ४९
- लातूर १४
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ६६
- बीड १६६
- नांदेड ४
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण २५५
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ७
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ ४
- बुलढाणा ६
- वाशिम ४
- अकोला मंडळ एकूण २६
- नागपूर २
- नागपूर मनपा १
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ७
- एकूण ४ हजार ८६९
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २ ऑगस्ट २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.