Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॉवर बँकसारखी महाशक्तिशाली बॅटरी असणारा सुपर स्मार्टफोन

August 3, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
ule

मुक्तपीठ टीम

चीनी स्मार्टफोन कंपनी यूलेफोनने आपला नवीन स्मार्टफोन पॉवर आर्मर -१३ लॉन्च केला आहे. या फोनमध्ये १३ हजार२०० एमएएचची बॅटरी आहे. कोणत्याही रग्ड स्मार्टफोनमध्ये आढळणारी ही सर्वात शक्तिशाली बॅटरी आहे. एकदा चार्ज केला की हा स्मार्टफोन ५ दिवस वापरता येतो. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हील्यो जी९५ प्रोसेसरसह १टीबीपर्यंत विस्तारीत स्टोरेजही आहे.

 

महाशक्तिशाली सुपर स्मार्ट फोन

  • या फोनमध्ये पॉवर बँकेसारखी बॅटरी आहे, ज्यामुळे त्याची जाडी २०.८ मिमी आहे.
  • यात १३,२०० एमएएच बॅटरी आहे, जी ३३डब्ल्यूच्या वायर्ड आणि १५डब्ल्यू वायरलेस वेगवान चार्जिंगला समर्थन देते.
  • यात पंच-होल कट आउट डिस्प्ले, साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
  • क्वाड-रियर कॅमेरा सेटअप फोनच्या मागील बाजूस सेट करण्यात आला आहे.
  • यात ६.८१ इंच आयपीएस एलसीडी फुल-एचडी + डिस्प्ले आहे.
  • त्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे.
  • हा स्मार्टफोन पाणी, शॉक आणि डस्ट रेझिस्टंट सर्टिफाईड आहे.

 

जबरदस्त कॅमेरा

  • फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वाड-रियर कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स, २ मेगापिक्सेल मॅक्रो स्नॅपर आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे.
  • सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळेल. १०. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, एनएफसी, टाइप-सी पोर्ट ५ जी आहे.
  • मीडियाटेक हीलिओ जी९५ प्रोसेससह फोनला ८ जीबी रॅम मिळेल.
  • त्याच वेळी, त्याचे ऑनबोर्ड स्टोरेज २५६जीबी आहे.
  • फोन १टीबी मेमरी कार्डला देखील सपोर्ट करतो.
  • हा फोन अॅंड्रॉईड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

यूलेफोन पॉवर आर्मर १३ ची किंमत

  • चीनमध्ये या फोनची विक्री सुरू झाली आहे.
  • लॉन्चिंग ऑफरमुळे, २ ऑगस्ट पर्यंत, हा फोन २२,२८० रुपयांमध्ये खरेदी करता येत होता.
  • आता त्याची किंमत ३७००० रुपये होण्याची शक्यता आहे.
  • या फोनच्या भारतातील लॉन्चिंगविषयी कंपनीने अद्याप काहीही सांगितले नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: chinasmart phoneचीनयूलेफोनयूलेफोन पॉवर आर्मर १३
Previous Post

पेटंट आणि ट्रेड मार्क नोंदणीत भारतात पाच वर्षात चौपट वाढ

Next Post

उत्तर मध्य रेल्वेत १ हजार ६६४ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
railway

उत्तर मध्य रेल्वेत १ हजार ६६४ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!