मुक्तपीठ टीम
रेल इंडिया टेक्निकल अॅन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये इंजिनीअर (सिव्हिल) या पदासाठी २५ जागा, इंजिनीअर (मेकॅनिकल) या पदासाठी १५ जागा, इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ८ जागा अशा एकूण ४८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) बीई/ बी.टेक/ बीएससी इंजिनीअर (सिव्हिल) २) २ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) बीई/ बी.टेक/ बीएससी इंजिनीअर (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल) २) २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) बीई/ बी.टेक/ बीएससी इंजिनीअर (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स) २) २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३२ असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर इतर उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी
रेल इंडिया टेक्निकल अॅन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://rites.com/ वरून माहिती मिळवू शकता.