Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता भाजपात ‘राणे स्टाइल’! अधिकाऱ्यांना झापताना राणेंनी दरेकरांनाही गप्प केले!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकताच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान राणेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ते एका अधिकारीला झापत असून मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणारे प्रविण दरेकरांनाही त्यांनी सर्वासमोर गप्प केल्याच दिसतं आहे.

 

नारायण राणे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणीच्या वेळी एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्यानं राणे चांगलेच संतापलेले होते. ते म्हणाले, पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असताना राणेंनी “थांब रे मध्ये बोलू नको” असं राणे दरेकरांना झापले. त्यानंतर दरेकरही गप्प झाले. दरेकरांचे भाजपातील पॉलिटिकल गॉडफादर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वत: यावेळी उपस्थित होते. या व्हिडिओची सध्या राज्यभर चर्चा आहे.

 

राणेंची फ्री स्टायल!

  • नारायण राणे- (अधिकाऱ्यांना) तुम्हाला सोडू का मॉबमध्ये?
  • नारायण राणे- (प्रवीण दरेकरांच्या दिशेने हात करत) थांब रे मध्ये बोलू नको.
  • नारायण राणे – (अधिकाऱ्यांना) काय चेष्टा समजली?
  • आम्ही इथं फिरायला आलो आहे का?
  • तुमचा एकही अधिकारी इथं नाही?
  • लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही इथं दात काढताय? लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत.
  • विरोधी पक्षाचे नेते इथं आलेत, तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय?
  • अशा शब्दांत राणेंनी त्या अधिकाऱ्याला झापलं.

Tags: devendra fadanvisNarayan ranepravin darekarदेवेंद्र फडणवीसनारायण राणेप्रवीण दरेकर
Previous Post

किर्लोस्कर कुटुंबात वारशावरून वाद, १३० वर्षांचा वारसा हिरावण्याचा आरोप!

Next Post

शैक्षणिक शुल्कमाफीचं फक्त नाटकच? शिक्षणसम्राटांच्या दबावाखाली आघाडी पिछाडीवर!

Next Post
AISF

शैक्षणिक शुल्कमाफीचं फक्त नाटकच? शिक्षणसम्राटांच्या दबावाखाली आघाडी पिछाडीवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!