मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,२५८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १२,६४५ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,५८,७५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५४ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज २५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७१,७६,७१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,७६,०५७ (१३.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,९८,९३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,४५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ८२,०८२ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,५२९
- महामुंबई १,०२३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,८०८( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,४३९
- कोकण ०, ४०५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०५४
एकूण ६ हजार २५८ (कालपेक्षा घट)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ६,२५८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,७६,०५७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३४४
- ठाणे ५६
- ठाणे मनपा ६२
- नवी मुंबई मनपा ८३
- कल्याण डोंबवली मनपा ५३
- उल्हासनगर मनपा ८
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३२
- पालघर ३८
- वसईविरार मनपा ३३
- रायगड २०३
- पनवेल मनपा ११०
- ठाणे मंडळ एकूण १०२३
- नाशिक ५५
- नाशिक मनपा ४०
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ६५४
- अहमदनगर मनपा २२
- धुळे २
- धुळे मनपा ३
- जळगाव ११
- जळगाव मनपा १९
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८०८
- पुणे ५४९
- पुणे मनपा २२२
- पिंपरी चिंचवड मनपा १९०
- सोलापूर ५४१
- सोलापूर मनपा १०
- सातारा ८४४
- पुणे मंडळ एकूण २३५६
- कोल्हापूर २६७
- कोल्हापूर मनपा १७५
- सांगली ६३१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १००
- सिंधुदुर्ग १२८
- रत्नागिरी २७७
- कोल्हापूर मंडळ एकूण १५७८
- औरंगाबाद ७९
- औरंगाबाद मनपा १०
- जालना ६
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ९७
- लातूर १७
- लातूर मनपा २३
- उस्मानाबाद ९८
- बीड १९९
- नांदेड ४
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण ३४२
- अकोला १
- अकोला मनपा ४
- अमरावती १०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ १
- बुलढाणा ४
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण २४
- नागपूर ८
- नागपूर मनपा ७
- वर्धा २
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण ३०
- एकूण ६२५८
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या २७ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.