मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,१५९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,८३९ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९४,७४५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५००१
- महामुंबई ०१,४५१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ००,७२४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, ४२७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,४६६
- विदर्भ ००,०९०
एकूण ८ हजार १५९ (कालपेक्षा जास्त)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ८,१५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,३७,७५५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ४३०
- ठाणे ७७
- ठाणे मनपा ८०
- नवी मुंबई मनपा १०७
- कल्याण डोंबवली मनपा १०५
- उल्हासनगर मनपा ११
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा ३२
- पालघर ६१
- वसईविरार मनपा ८४
- रायगड ३२४
- पनवेल मनपा १३६
- ठाणे मंडळ एकूण १४५१
- नाशिक ९४
- नाशिक मनपा ४०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५५९
- अहमदनगर मनपा २३
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ७
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७२४
- पुणे ८२८
- पुणे मनपा ३६८
- पिंपरी चिंचवड मनपा २२०
- सोलापूर ४४३
- सोलापूर मनपा २५
- सातारा ९५९
- पुणे मंडळ एकूण २८४३
- कोल्हापूर ९८६
- कोल्हापूर मनपा १७९
- सांगली ८६१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १३२
- सिंधुदुर्ग २१७
- रत्नागिरी २१०
- कोल्हापूर मंडळ एकूण २५८५
- औरंगाबाद ६०
- औरंगाबाद मनपा २३
- जालना २
- हिंगोली ४
- परभणी १५
- परभणी मनपा ४
- औरंगाबाद मंडळ एकूण १०८
- लातूर १७
- लातूर मनपा १३
- उस्मानाबाद ८२
- बीड २३४
- नांदेड ६
- नांदेड मनपा ६
- लातूर मंडळ एकूण ३५८
- अकोला ७
- अकोला मनपा ५
- अमरावती १
- अमरावती मनपा १
- यवतमाळ २
- बुलढाणा २२
- वाशिम ५
- अकोला मंडळ एकूण ४३
- नागपूर २
- नागपूर मनपा ५
- वर्धा १२
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर ११
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली ९
- नागपूर एकूण ४७
एकूण ८ हजार १५९
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.