Friday, October 2, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता कर्मचाऱ्यांना अपघात झाल्यास ७ लाख रुपये विमा मिळणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
insurance

मुक्तपीठ टीम

ज्यांचे पगार फार जास्त नाहीत. पण पगारातून भविष्य निर्वाह निधी वजा होत असेल तर, ही त्यांच्या कामाची बातमी आहे. कोरोनामुळे कामगार मंत्रालयाने कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजनेचे (ईडीएलआय) विमा संरक्षण वाढविले आहे. या व्यतिरिक्त, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ ईएसआयसीनेही काही चांगल पावलं उचलली आहेत. सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून कर्मचार्‍यांना अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामध्येच ईडीएलआयअंतर्गत दिलेली विमा रक्कम ६ लाख रुपयांवरून ७ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचाही समावेश आहे. कंपन्यांवर कोणताही अतिरिक्त भार न टाकता कर्मचार्‍यांना चांगली सामाजिक सुरक्षा दिली जात आहे.

 

ईडीएलआयचे फायदे

ईएसआयसी अंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास पती / पत्नी आणि विधवा आईला कर्मचार्‍यांच्या सरासरी दैनंदिन मजुरीच्या ९० टक्के इतकी म्हणजेच २५ वर्षे वयाच्या मुलांसाठी व आयुष्यभर पेंशन मिळते. कर्मचार्‍यांच्या मुलींच्या बाबतीत, त्यांना लग्न होईपर्यंत हा लाभ मिळतो.

 

ईडीएलआय योजना काय आहे?

• कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजना (ईडीएलआय), १९७६ अंतर्गत खातेधारकाच्या मृत्यूवर किमान विमा रक्कम आता अडीच लाख रुपये असून कमाल ७ लाख रुपये आहे.
• पूर्वी ही रक्कम २ लाख आणि ६ लाख रुपये होती. ३. जेव्हा खातेधारकाचा अकाली मृत्यू होतो तेव्हा ही रक्कम उपलब्ध असते.
• ईडीएलआय योजनेत, कर्मचार्‍यास पैसे द्यावे लागणार नाहीत, तर योगदान कंपनीकडून दिले जाते.
• ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कंपन्या १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्यांचा पीएफ वजा करतात.
• यात कंपनी कर्मचार्‍यांच्या मूलभूत पगाराच्या १२ टक्के आणि त्याच रकमेचे योगदान देते.
• यापैकी काही रक्कम ईडीएलआयच्या प्रीमियमकडे जाते.

 

यावर क्लेम किती मिळणार?

• कर्मचार्‍याच्या मागील १२ महिन्यांच्या मूलभूत सरासरीच्या ३५ पट आणि अखेरच्या १२ महिन्यांत पीएफची सरासरीची ५० टक्के रक्कम जोडून १,७५,००० रुपयांपर्यंत असेल.

 

क्लेम कसा मिळवावा?

• कर्मचार्‍याचा अकाली मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित असणारा व्यक्ती विमा संरक्षणासाठी क्लेम करु शकते.
• क्लेम करणाऱ्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास, घरातील कोणताही मोठा व्यक्ती क्लेम करु शकतो.
• यासाठी, कर्मचार्‍याचे मृत्यूचे प्रमाणपत्र, वारसांचे प्रमाणपत्र, नामनिर्देशित व्यक्तीचे प्रमाणपत्रे आणि बँक खात्याची माहिती आवश्यक असेल.

 


Tags: EDLIईडीएलआय योजनकर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजनाविमा संरक्षण
Previous Post

दहावीत ७७ टक्के गुण…अल्पवयीन आरोपीची सुटका…न्यायाधीश करणार शिक्षणाचा खर्च!

Next Post

‘गोदरेज’ची अणुऊर्जा प्रकल्पांसाठी ‘मेक इन इंडिया’ स्टीम जनरेटर्स

Next Post
godrej

‘गोदरेज’ची अणुऊर्जा प्रकल्पांसाठी ‘मेक इन इंडिया’ स्टीम जनरेटर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!