Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ७,७६१ नवे रुग्ण, तर १३ हजार ४५२ बरे! प. महाराष्ट्रात ६० टक्के नवे रुग्ण!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शुक्रवार, १६ जुलै २०२१

September 5, 2026
in featured, आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज १३,४५२ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५९,६५,६४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२७ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात ७,७६१ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज १६७  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५०,३९,६१७ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,९७,०१८ (१३.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ५,८५,९६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,५७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,०१,३३७ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०४,६१८
  • महामुंबई ०१,४५४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • उ. महाराष्ट्र ००,७०९( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • कोकण ००, ४८७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • मराठवाडा ००,३४७
  • विदर्भ ००,१४६

एकूण ७ हजार ७६१ (कालपेक्षा घट)

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

आज राज्यात ७,७६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,९७,०१८  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई महानगरपालिका ४४३
  • ठाणे ९२
  • ठाणे मनपा ९३
  • नवी मुंबई मनपा ११०
  • कल्याण डोंबवली मनपा ८०
  • उल्हासनगर मनपा १५
  • भिवंडी निजामपूर मनपा ३
  • मीरा भाईंदर मनपा ५४
  • पालघर ५६
  • वसईविरार मनपा ८२
  • रायगड ३४८
  • पनवेल मनपा ७८
  • ठाणे मंडळ एकूण १४५४

 

  • नाशिक ६१
  • नाशिक मनपा ६२
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ३३
  • अहमदनगर मनपा ५२६
  • धुळे ६
  • धुळे मनपा ४
  • जळगाव ९
  • जळगाव मनपा ३
  • नंदूरबार ५
  • नाशिक मंडळ एकूण ७०९

 

  • पुणे ६२४
  • पुणे मनपा २९१
  • पिंपरी चिंचवड मनपा २०९
  • सोलापूर ३७७
  • सोलापूर मनपा २२
  • सातारा ७६४
  • पुणे मंडळ एकूण २२८७

 

  • कोल्हापूर १०८५
  • कोल्हापूर मनपा २०२
  • सांगली ८७८
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १६६
  • सिंधुदुर्ग २५०
  • रत्नागिरी २३७
  • कोल्हापूर मंडळ एकूण २८१८

 

  • औरंगाबाद ५८
  • औरंगाबाद मनपा १०
  • जालना १४
  • हिंगोली २
  • परभणी १०
  • परभणी मनपा २
  • औरंगाबाद मंडळ एकूण ९६

 

  • लातूर १९
  • लातूर मनपा ८
  • उस्मानाबाद ३०
  • बीड १८१
  • नांदेड १०
  • नांदेड मनपा ३
  • लातूर मंडळ एकूण २५१

 

  • अकोला ३
  • अकोला मनपा १
  • अमरावती १४
  • अमरावती मनपा २
  • यवतमाळ ३
  • बुलढाणा ६
  • वाशिम ९
  • अकोला मंडळ एकूण ३८

 

  • नागपूर ४
  • नागपूर मनपा ६
  • वर्धा २
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर १६
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली ७९
  • नागपूर एकूण १०८

 

 

एकूण  ७७६१

 

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या  १६ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका”

Next Post

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ विक्रमी पदकं पटकावणार…किमान सतरा!

Next Post
tokyo Olympics

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ विक्रमी पदकं पटकावणार...किमान सतरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!