Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंमध्ये जोश भरण्यासाठी ए.आर.रहेमानचं ‘चीअर फॉर इंडिया’

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
A.R.Rehman

मुक्तपीठ टीम

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये जोश भरण्यासाठी आता ए.आर.रहेमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘चीअर फॉर इंडिया’ हे गाणं गुंजू लागलंय. नवे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी हे लाँच केलं आहे. तरुण गायिका अनन्या बिर्लाने हे गाणं गायलं आहे. ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूंना सर्व भारतीयांनी प्रोत्साहन दद्यावे, असं आवाहन क्रीडा मंत्रालयाने केले आहे.

चीअर 4 इंडिया, हिंदुस्तानी वे!

या गाण्याचे शीर्षक ‘चीअर 4 इंडिया हिंदुस्थानी वे’ असे आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये विविध ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची यशस्वी कामगिरी दाखवण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले की, हे गाणे १८ महिन्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. या गाण्याच्या लाँचिंगच्यावेळी क्रीडा राज्यमंत्री नितीश प्रामणिक, क्रीडा सचिव रवी मित्तल, एसएआयचे संचालक संदीप प्रधान आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता उपस्थित होते.

 

The Official #Cheer4India Song is out now!!
#Tokyo2020
let’s all unite & cheer for Team India the #HindustaniWay @Cheer4India @PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @WeAreTeamIndia @arrahman @ananya_birla

Watch full song👇https://t.co/ejEIampdsY pic.twitter.com/HOgH4MxMsn

— India At Olympics (@Cheer4India) July 14, 2021

१२४ खेळाडू भारतातून

  • या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून १२४ खेळाडू भाग घेत आहेत.
  • यात ६९ पुरुष खेळाडू आणि ५५ महिला खेळाडूंचा समावेश आहे.
  • अधिकारी व सहाय्यक कर्मचारी यांच्यासह भारतातील २२८ सदस्यांची टीम टोकियोला जाणार आहे.

भारत पदकाचे रेकॉर्ड करू शकतो

  • ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत २८ पदके जिंकली आहेत.
  • लंडन (२०१२) मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकली.
  • तेथे भारतीय खेळाडूंनी ६ पदके जिंकली होती.
  • या वेळी अशी अपेक्षा आहे की भारतीय खेळाडू नवीन विक्रम करतील.
  • नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि हॉकीमध्ये भारताने पदके जिंकणे अपेक्षित आहे.

Tags: A.R.Rahmanananya birlacheer 4 indiaTokyo Olympicsअनन्या बिर्लाए.आर.रहेमानचीअर फॉर इंडियाटोकियो ऑलिम्पिकनरिंदर बत्रा
Previous Post

“सिमेंट उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतनश्रेणी लागू करण्यास तत्वत: मान्यता”: हसन मुश्रीफ

Next Post

“शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार, तथ्य नाही!”

Next Post
nawab malik

"शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार, तथ्य नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!