Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज राज्यात रुग्णवाढ, ८,६०२ नवे रुग्ण, ६ हजार ६७ बरे होऊन घरी परतले!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, १४ जुलै २०२१

July 14, 2021
in featured, Trending, आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ८,६०२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६,०६७ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५९,४४,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १७०  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४६,०९,२७६ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,८१,२४७ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ५,८०,७७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,०६,७६४ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०४,९९१
  • महामुंबई ०१,८०१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • कोकण ००,५६० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • उ. महाराष्ट्र ००,६५५( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ००,३४२
  • विदर्भ ००,२५२

एकूण ८ हजार ६०२ (कालपेक्षा वाढ)

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

 

आज राज्यात ८,६०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,८१,२४७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • मुंबई मनपा ६१९
  • ठाणे ९७
  • ठाणे मनपा ७९
  • नवी मुंबई मनपा १२३
  • कल्याण डोंबवली मनपा १४१
  • उल्हासनगर मनपा १२
  • भिवंडी निजामपूर मनपा ४
  • मीरा भाईंदर मनपा ६२
  • पालघर ६६
  • वसईविरार मनपा ११५
  • रायगड ३६९
  • पनवेल मनपा ११४
  • ठाणे मंडळ एकूण १८०१

 

  • नाशिक ५४
  • नाशिक मनपा ६५
  • मालेगाव मनपा ४
  • अहमदनगर ४७७
  • अहमदनगर मनपा २६
  • धुळे १६
  • धुळे मनपा १
  • जळगाव ६
  • जळगाव मनपा ५
  • नंदूरबार १
  • नाशिक मंडळ एकूण ६५५

 

  • पुणे ६११
  • पुणे मनपा ३५८
  • पिंपरी चिंचवड मनपा २१९
  • सोलापूर ५८५
  • सोलापूर मनपा २१
  • सातारा ६८१

 

  • पुणे मंडळ एकूण २४७५
  • कोल्हापूर १३७६
  • कोल्हापूर मनपा २२८
  • सांगली ७६२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १५०
  • सिंधुदुर्ग २३१
  • रत्नागिरी ३२९
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३०७६

 

  • औरंगाबाद २४
  • औरंगाबाद मनपा १४
  • जालना १०
  • हिंगोली २
  • परभणी १४
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६४

 

  • लातूर १३
  • लातूर मनपा ५
  • उस्मानाबाद ५४
  • बीड १९८
  • नांदेड ४
  • नांदेड मनपा ४
  • लातूर मंडळ एकूण २७८

 

  • अकोला १
  • अकोला मनपा ४
  • अमरावती ४
  • अमरावती मनपा २
  • यवतमाळ ५
  • बुलढाणा २३
  • वाशिम ६
  • अकोला मंडळ एकूण ४५

 

  • नागपूर ५
  • नागपूर मनपा १६
  • वर्धा ६
  • भंडारा २
  • गोंदिया १
  • चंद्रपूर ११
  • चंद्रपूर मनपा ५
  • गडचिरोली १६२
  • नागपूर एकूण २०८

 

एकूण      ८६०२

 

 (ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)    

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या१४ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.    


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

‘हिडन’ वेबसिरीज मधील ‘इन्स्पेक्टर गजरे’ कायम स्मरणात राहील!: अभिनेता रोहित परशुराम

Next Post

व्यवसाय करतानाच तरुणांना व्यवसायाभिमुख बनवणारे पंचवटी अमृततुल्य

Next Post
व्यवसाय करतानाच तरुणांना व्यवसायाभिमुख बनवणारे पंचवटी अमृततुल्य

व्यवसाय करतानाच तरुणांना व्यवसायाभिमुख बनवणारे पंचवटी अमृततुल्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!