Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी नौदलात करिअरची सुवर्णसंधी

July 12, 2021
in featured, करिअर
0
gnm (5)

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलात दहावी पास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी आहे. नौदलाने नाविक एमआर पदाच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज १९ जुलैपासून सुरू होतील आणि २३ जुलै २०२१ पर्यंत करायचे आहे.

 

शैक्षणिक पात्रता-

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावे.

 

शारीरीक पात्रता-

७ मिनिटांत १.६ किमी धावणे, २० स्क्वाट्स आणि १० पुश – अप करता येणं आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा-

१ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २००४ दरम्यान जन्मलेले उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात

 

पगार-

  • निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल.
  • या दरम्यान त्यांना प्रतिमहिना १४,६०० रुपये स्टायपेंड दिलं जाईल.
  • ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना डिफेन्स पे मॅट्रिक्स लेव्हल -3 अंतर्गत २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये महिन्याचं वेतन दिले जाईल.
    उमेदवारांना डिए व्यतिरिक्त दरमहा ५२०० रुपये एमएसपी देखील देण्यात येईल.

 

निवड प्रक्रिया-

लेखी परीक्षा आणि फिजिकल फिटनेस टेस्टच्या आधारे निवड केली जाईल.

 

अधिक माहितीसाठी

भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian NavyRecruitmentनाविक एमआरभारतीय नौदलरोजगार
Previous Post

इग्नूतर्फे घरबसल्या संस्कृत शिकण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Next Post

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म I भेदाभेद भ्रम अमंगळ II

Next Post
Wari

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म I भेदाभेद भ्रम अमंगळ II

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!