मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,४१८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०,५४८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२९,०८,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,१३,३३५ (१४.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,३८,८३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,४४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१४,२९७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,३३६ (कालपेक्षा कमी)
- महामुंबई ०१,५६४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ००,५५२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,६०२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा कमी)
- मराठवाडा ००,३३९ (कालपेक्षा कमी)
- विदर्भ ००,१२५ (कालपेक्षा कमी)
एकूण ८ हजार ४१८
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ८,४१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,१३,३३५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ४५५
- ठाणे ८१
- ठाणे मनपा ६१
- नवी मुंबई मनपा ११५
- कल्याण डोंबवली मनपा ८८
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ७
- मीरा भाईंदर मनपा ४३
- पालघर ६८
- वसईविरार मनपा ४९
- रायगड ४८१
- पनवेल मनपा १०६
- ठाणे मंडळ एकूण १५६४
- नाशिक ७६
- नाशिक मनपा ४६
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ४२८
- अहमदनगर मनपा २३
- धुळे ७
- धुळे मनपा १
- जळगाव १५
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण ६०२
- पुणे ४०६
- पुणे मनपा २९७
- पिंपरी चिंचवड मनपा २२८
- सोलापूर ४८२
- सोलापूर मनपा १४
- सातारा ९३५
- पुणे मंडळ एकूण २३६२
- कोल्हापूर १३२८
- कोल्हापूर मनपा ४०९
- सांगली ९२९
- सांगली मिरज कुपवाड मनपा २०८
- सिंधुदुर्ग १७५
- रत्नागिरी ३७७
- कोल्हापूर मंडळ एकूण ३४२६
- औरंगाबाद ७७
- औरंगाबाद मनपा १२
- जालना १३
- हिंगोली ५
- परभणी ७
- परभणी मनपा ६
- औरंगाबाद मंडळ एकूण १२०
- लातूर ९
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ६३
- बीड १३३
- नांदेड ७
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २१९
- अकोला ४
- अकोला मनपा ८
- अमरावती २२
- अमरावती मनपा ८
- यवतमाळ ३
- बुलढाणा २०
- वाशिम ९
- अकोला मंडळ एकूण ७४
- नागपूर ७
- नागपूर मनपा ११
- वर्धा ३
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर १०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १८
- नागपूर एकूण ५१
एकूण ८४१८
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १७१ मृत्यूंपैकी १२७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २२४ ने वाढली आहे. हे २२४ मृत्यू, पुणे-६६, रायगड-४४, सांगली-२९, ठाणे-२२, पालघर-१०, सातारा-१०, औरंगाबाद-६, नाशिक-६, हिंगोली-५, कोल्हापूर-५, सोलापूर-५, गडचिरोली-४, चंद्रपूर-३, जालना-२, अहमदनगर-१, जळगाव-१, नागपूर-१, नंदुरबार-१, उस्मानाबाद-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ६ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.