मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,४८९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,३९५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४५,३१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १५३ मृत्यूंपैकी ९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२३,२०,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,८८,८४१ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत
- सध्या राज्यात ६,३२,९४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१७,५७५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,६८५ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०१,८२२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
- कोकण ००,८३० (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा कमी)
- उ. महाराष्ट्र ००,६१७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा कमी)
- मराठवाडा ००,३५५ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,१८० (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,४८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,८८,८४१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ५७१
- ठाणे ११३
- ठाणे मनपा ११५
- नवी मुंबई मनपा १२४
- कल्याण डोंबवली मनपा ११९
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा ५०
- पालघर ७१
- वसईविरार मनपा ८३
- रायगड ४५२
- पनवेल मनपा ११३
- ठाणे मंडळ एकूण १८२२
- नाशिक १२३
- नाशिक मनपा ७४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३७९
- अहमदनगर मनपा १२
- धुळे ५
- धुळे मनपा २
- जळगाव १८
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण ६१७
- पुणे ६३६
- पुणे मनपा ७७९
- पिंपरी चिंचवड मनपा ३८३
- सोलापूर ३६२
- सोलापूर मनपा १३
- सातारा ९१९
- पुणे मंडळ एकूण ३०९२
- कोल्हापूर १२८९
- कोल्हापूर मनपा ३७६
- सांगली ७५६
- सांगली मिरज कुपवाड मनपा १७२
- सिंधुदुर्ग ३३६
- रत्नागिरी ४९४
- कोल्हापूर मंडळ एकूण ३४२३
- औरंगाबाद ९९
- औरंगाबाद मनपा ११
- जालना १५
- हिंगोली २
- परभणी १४
- परभणी मनपा ४
- औरंगाबाद मंडळ एकूण १४५
- लातूर २५
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ४५
- बीड १२५
- नांदेड ८
- नांदेड मनपा ४
- लातूर मंडळ एकूण २१०
- अकोला ६
- अकोला मनपा ५
- अमरावती २०
- अमरावती मनपा १५
- यवतमाळ ७
- बुलढाणा २०
- वाशिम १९
- अकोला मंडळ एकूण ९२
- नागपूर २१
- नागपूर मनपा २६
- वर्धा ५
- भंडारा १
- गोंदिया ७
- चंद्रपूर १५
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली ७
- नागपूर एकूण ८८
एकूण ९४८९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १५३ मृत्यूंपैकी ९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २१८ ने वाढली आहे. हे २१८ मृत्यू, सांगली-३४, पुणे-३२, रायगड-३२, सातारा-२२, नाशिक-२१, सोलापूर-१७, नागपूर-१५, ठाणे-१३, हिंगोली-७, जालना-४, लातूर-४, यवतमाळ-३, बीड-२, चंद्रपूर-२, गडचिरोली-२, कोल्हापूर-२, अहमदनगर-१, भंडारा-१, बुलढाणा-१, जळगाव-१, नांदेड-१ आणि रत्नागिरी-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवार, ३ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.