Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ८ हजार ६२३ बरे होऊन घरी परतले! बरे होण्याचे प्रमाण ९६%!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : मंगळवार, २९ जून २०२१

June 29, 2021
in featured, Trending, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ८,०८५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ८,६२३ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५८,०९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २३१  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २३१ मृत्यूंपैकी १५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१३,९८,५०१ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६०,५१,६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ६,२१,३७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ३,५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,१७,०९८ सक्रिय रुग्ण आहेत.

विभागवार रुग्णसंख्या

    • ठाणे मंडळ एकूण १७४०
    • नाशिक मंडळ एकूण ५७१
    • पुणे मंडळ एकूण २०५८
    • कोल्हापूर मंडळ एकूण ३०९४
    • औरंगाबाद मंडळ एकूण १०४
    • लातूर मंडळ एकूण २६०
    • अकोला मंडळ एकूण १६१
    • नागपूर एकूण ९७

    एकूण ८ हजार ०८५  (१ हजार ३५८ वाढ)

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

आज राज्यात ८,०८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,५१,६३३  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • मुंबई मनपा ५५६
  • ठाणे ७२
  • ठाणे मनपा ८४
  • नवी मुंबई मनपा ११०
  • कल्याण डोंबवली मनपा ७६
  • उल्हासनगर मनपा १०
  • भिवंडी निजामपूर मनपा ४
  • मीरा भाईंदर मनपा ३६
  • पालघर १००
  • वसईविरार मनपा ६७
  • रायगड ४८१
  • पनवेल मनपा १४४
  • ठाणे मंडळ एकूण १७४०

 

  • नाशिक ११४
  • नाशिक मनपा ४२
  • मालेगाव मनपा ५
  • अहमदनगर ३६९
  • अहमदनगर मनपा ९
  • धुळे ७
  • धुळे मनपा १
  • जळगाव १८
  • जळगाव मनपा ५
  • नंदूरबार १
  • नाशिक मंडळ एकूण ५७१

 

  • पुणे ४४८
  • पुणे मनपा २८१
  • पिंपरी चिंचवड मनपा २०८
  • सोलापूर ३६५
  • सोलापूर मनपा ५
  • सातारा ७५१
  • पुणे मंडळ एकूण २०५८

 

  • कोल्हापूर ९७९
  • कोल्हापूर मनपा ३६१
  • सांगली ७२४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २१४
  • सिंधुदुर्ग २९१
  • रत्नागिरी ५२५
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३०९४

 

  • औरंगाबाद ५१
  • औरंगाबाद मनपा ११
  • जालना १३
  • हिंगोली ६
  • परभणी १९
  • परभणी मनपा ४
  • औरंगाबाद मंडळ एकूण १०४

 

  • लातूर १५
  • लातूर मनपा १०
  • उस्मानाबाद ६३
  • बीड १७२
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण २६०

 

  • अकोला ९
  • अकोला मनपा १
  • अमरावती २२
  • अमरावती मनपा ९
  • यवतमाळ ३
  • बुलढाणा ११०
  • वाशिम ७
  • अकोला मंडळ एकूण १६१

 

  • नागपूर ८
  • नागपूर मनपा १२
  • वर्धा ३
  • भंडारा ३
  • गोंदिया २
  • चंद्रपूर ६
  • चंद्रपूर मनपा ६
  • गडचिरोली ५७
  • नागपूर एकूण ९७

एकूण          ८ हजार ०८५

 

 (टीप– आज नोंद झालेल्या एकूण २३१ मृत्यूंपैकी १५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)        

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“पंतप्रधान मोदी व भाजपाने बंजारा समाजाची फसवणूक केली!”: नाना पटोले

Next Post

“पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात!”

Next Post
Ashish shelar

"पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!