Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ८९ जागांसाठी भरती

June 28, 2021
in featured, करिअर
0
bsf

मुक्तपीठ टीम

सीमा सुरक्षा दलात म्हणजेच बीएसएफमध्ये स्पेशलिस्ट या पदासाठी एकूण २७ जागा आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर या पदासाठी ६२ जागा अशा एकूण ८९ जागांसाठी भरती आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जून २०२१ पर्यंत मुलाखत देऊ शकतात.

 

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) स्पेशलिस्ट- संबंधित स्पेशलिस्ट पदव्युत्तर पदवी/ पदविका २) जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर- एमबीबीएस/ इंटर्नशीप केलेली असणे आवश्यक आहे.

 

 

वयोमर्यादा

स्पेशलिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६७ पर्यंत असावे तर, जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर पदासाठी वय ६२ वर्षांपर्यंत असावे.

 

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

 

मुलाखतीचा पत्ता

बीएसएफ कंपोझिट हॉस्पिटल/ बीएसएफ हॉस्पिटल

 

 

अधिक माहितीसाठी बीएसएफच्या अधिकृत वेबसाइट https://bsf.gov.in/Home वरून माहिती मिळवू शकता.


Tags: bsfmuktpeethनोकरी-धंदा-शिक्षणबीएसएफमुक्तपीठरोजगारसंधीसीमा सुरक्षा दल
Previous Post

१ जुलैपासून सुरू होणाऱ्या बद्रीनाथ, केदारनाथसह चारधाम यात्रेला मनाई

Next Post

शिवसेना आमदार रविंद्र वायकरांमुळे मिळाले ‘या’ कुटुंबांना घरकुल व नुकसान भरपाई

Next Post
ravindra waikar

शिवसेना आमदार रविंद्र वायकरांमुळे मिळाले 'या' कुटुंबांना घरकुल व नुकसान भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!