Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात सात जिल्ह्यांमध्ये दहापेक्षा कमी रुग्ण, धुळ्यात एकही नवा रुग्ण नाही!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २७ जून २०२१

June 27, 2021
in featured, Trending, आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ९,९७४ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ८,५६२ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५७,९०,११३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९१ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १४३  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.० % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१०,४२,१९८ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६०,३६,८२१ (१४.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ६,१९,१६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,२४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,२२,२५२ सक्रिय रुग्ण आहेत.

 

एकेरी रुग्णसंख्येचे जिल्हे

  1. धुळे ०
  2. नंदूरबार ३
  3. भंडारा ४
  4. गोंदिया ५
  5. नांदेड ६
  6. यवतमाळ ७
  7. वर्धा ९

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०५,३०५ (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०२,१८८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
  • कोकण ०१,०९१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
  • उ. महाराष्ट्र ००,६५३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
  • मराठवाडा ००,४५७ (कालपेक्षा घट)
  • विदर्भ ००,२८० (कालपेक्षा घट)

एकूण नवे रुग्ण  ९ हजार ९७४

 

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

 

आज राज्यात ९,९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,३६,८२१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

मुंबई महानगरपालिका    ७३९

ठाणे   १०७

ठाणे मनपा  १००

नवी मुंबई मनपा   १७३

कल्याण डोंबवली मनपा   ९९

उल्हासनगर मनपा  १२

भिवंडी निजामपूर मनपा  १

मीरा भाईंदर मनपा ५७

पालघर ९१

वसईविरार मनपा   १३७

रायगड ५५०

पनवेल मनपा १२२

ठाणे मंडळ एकूण   २१८८

 

नाशिक १६१

नाशिक मनपा ६९

मालेगाव मनपा    १

अहमदनगर  ३७३

अहमदनगर मनपा  २०

धुळे   ०

धुळे मनपा   ०

जळगाव     २०

जळगाव मनपा     ६

नंदूरबार ३

नाशिक मंडळ एकूण ६५३

 

पुणे   ५८७

पुणे मनपा   २८६

पिंपरी चिंचवड मनपा     ३८६

सोलापूर ३६९

सोलापूर मनपा     १८

सातारा ९२९

पुणे मंडळ एकूण   २५७५

कोल्हापूर    ११९२

कोल्हापूर मनपा    ३३३

सांगली ९९२

सांगली मिरज कुपवाड मनपा    २१३

सिंधुदुर्ग ५०८

रत्नागिरी    ५८३

कोल्हापूर मंडळ एकूण    ३८२१

 

औरंगाबाद    ११७

औरंगाबाद मनपा   २७

जालना ३४

हिंगोली १०

परभणी २८

परभणी मनपा ६

औरंगाबाद मंडळ एकूण   २२२

 

लातूर  ३६

लातूर मनपा  ९

उस्मानाबाद  ५१

बीड   १३३

नांदेड  ३

नांदेड मनपा  ३

लातूर मंडळ एकूण  २३५

अकोला ११

अकोला मनपा १०

अमरावती    २३

अमरावती मनपा   १०

यवतमाळ    ७

बुलढाणा     ९७

वाशिम १८

अकोला मंडळ एकूण १७६

 

नागपूर ६

नागपूर मनपा १८

वर्धा   ९

भंडारा  ४

गोंदिया ५

चंद्रपूर  ९

चंद्रपूर मनपा १

गडचिरोली   ५२

नागपूर एकूण १०४

 

 

एकूण  ९ हजार ९७४

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १४३ मृत्यूंपैकी ८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २६२ ने वाढली आहे. हे २६२ मृत्यू, पुणे-५८, ठाणे-४३, नाशिक-२७, सातारा-२१, औरंगाबाद-१७, सांगली-१७, पालघर-१३, अकोला-९, कोल्हापूर-८, बीड-७, अहमदनगर-६, रायगड-६, लातूर-५, उस्मानाबाद-५, सोलापूर-४, जळगाव-३, रत्नागिरी-३, अमरावती-२, नांदेड-२, परभणी-२, सिंधुदुर्ग-२, जालना-१ आणि नागपूर-१ असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २७ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहामध्ये देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सचा सहभाग

Next Post

“धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणाच्या आश्वासनाचे काय झाले?”

Next Post
bjp/ congress

"धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणाच्या आश्वासनाचे काय झाले?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!