Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुपरस्टार प्रभासने नाकारल्या १५० कोटींच्या ब्रँड एंडॉर्समेंट ऑफर्स!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
prabhas

मुक्तपीठ टीम

साऊथचा सुपरस्टार, बॉलिवूडमध्येही आपला दबदबा निर्माण करणारा बाहुबली अभिनेता प्रभासची जबरदस्त फॉन फॉलोईंग आहे. चाहते त्याच्या चित्रपटांची उत्सुक्तेने वाट पाहत असतात. प्रभास आपल्या चित्रपटांमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. मात्र सध्या प्रभासबद्दल एक वेगळीच चर्चा रंगत आहे, ऐकून चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. ही चर्चा म्हणजे, प्रभासने गेल्या एका वर्षात १५० कोटीहून अधिकच्या ब्रँड एंडॉर्समेंट्स नाकारल्या आहेत.

 

एका अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभास ब्रँड एंडॉर्समेंट करत असतोच. परंतु चाहत्यांमध्ये असलेल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल तो सावधगिरी बाळगून ब्रँड निवडतो. कारण त्याला माहित आहे की, आपल्याला पसंत करणारा खूप मोठा वर्ग आहे. याकारणास्तव प्रभासने एका वर्षात दीडशे कोटींच्या एंडॉर्समेंट ऑफर्सना नकार दिला आहे.

 

आदिपुरुष सध्या चर्चेत

  • सध्या प्रभास त्याचा आगामी आदिपुरुष या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
  • आदिपुरुषमध्ये प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत आहे.
  • या पौराणिक चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे.
  • तर सनी सिंग लक्ष्मणाच्या आणि कृती सॅनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
  • दरम्यान हा चित्रपट पुढील वर्षी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

राधे श्याम प्रदर्शनाच्या वाटेवर

  • दरम्यान, प्रभासचा राधे श्याम हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
  • यात प्रभास व्यतिरिक्त अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
  • तसेच हा चित्रपट तेलुगू, तमीळ यासोबतच हिंदीत प्रदर्शित केला जाणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


Tags: endorsementsuperstar Prabhasप्रभासराधे श्याम
Previous Post

सामाजिक बदल घडवणारे युगपुरुष!

Next Post

“इंपेरिकल डाटा ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, केंद्राने डाटा द्यावा”- छगन भुजबळ

Next Post
chhagan bhujbal

"इंपेरिकल डाटा ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, केंद्राने डाटा द्यावा"- छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!