Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बिग बींची मुंबईतील रुग्णालयाला मोठी मदत, अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स!

June 25, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
amitabh bachchan

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीच्या संकट काळात अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. महानायक अमिताभ बच्चनही मागे नाहीत. त्यांनी देशभरात अनेक संस्थांना मदत केली. त्यातही चर्चा झाली ती ऑक्सिजन लंगर उपक्रमाला केलेल्या मदतीची. त्यांनी मुंबई मनपाच्या सायन रुग्णालयालाही मदत केली आहे. ‘क्लास – 1’ प्रकारातील दोन अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर रुग्णालयास दिले आहेत. त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किंमतीची वैद्यकीय यंत्र सामुग्रीदेखील रुग्णालयास दिली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.

 

• सदर दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे शीव रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात काही दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले आहेत.
• आत्तापर्यंत सुमारे ३० रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत.
• देणगीत मिळालेले दोन्ही दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक आणि अद्ययावत ‘व्हेंटिलेटर’ आहेत.

 

महानायकानं दिलेल्या व्हेंटिलेटर्समधील महासुविधा!

• ऑक्सिजन पातळी खालावलेल्या किंवा श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना या यंत्रांद्वारे ऑक्सिजन देण्यात येते.
• ‘व्हेंटिलेटर्सद्वारे गरजू रुग्णांना १०० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा यामध्ये आहे.
• त्याचबरोबर ऑक्सिजन दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची सुविधा सदर ‘व्हेंटिलेटर’मध्ये असून नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा देखील यात आहे.
• तसेच ‘नॉन इन्व्हेझिव्ह मास्क’ पद्धतीने ऑक्सिजन देण्याची सुविधा या ‘व्हेंटिलेटर’मध्ये आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: actor amitabh bachchancoronamumbaiMy BMCsion hospitalडॉ. मोहन जोशीबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनव्हेंटिलेटर्स
Previous Post

नसेलही भपका…सायकलवरचं घरपोच सुपर मार्केट विसरु नका!

Next Post

पॅराऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी, दिव्यांगासाठी पाच क्रीडा केंद्रं

Next Post
para

पॅराऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी, दिव्यांगासाठी पाच क्रीडा केंद्रं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!