Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नसेलही भपका…सायकलवरचं घरपोच सुपर मार्केट विसरु नका!

June 25, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
sonu sood

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या संकट काळात गरजूंना मदत करण्यामुळे चर्चेत आलेले अभिनेता सोनू सुद यांनी आता छोट्या व्यावसायिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. नुकताच सोनु सूद यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रचंड व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत सोनु सूद अंडी, ब्रेडची सायकलवर विक्री करताना दिसत आहेत. आपल्या या दुचाकीवरील व्यवसायाला त्यांनी ‘सोनु सूद की सुपरमार्केट’ असे नाव दिले आहे. ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही आपल्या नेहमीच्या विक्रेत्यांना विसरु नका असेच सांगण्याचा प्रयत्न करणारा सोनू सुदचा हा व्हिडीओ थोडक्यात खूप मोठा संदेश देतो.

 

व्हिडीओत काय?

  • या मजेदार व्हिडीओत सोनू सुद सायकलवर बसून आपल्या सुपरमार्केटमधील प्रॉडक्टची माहिती देत आहे.
  • ते अंडी, ब्रेड आणि इतर पदार्थांची विक्री करताना दिसत आहेत.
  • या व्हिडीओला चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात पसंत केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

 

व्हिडीओत सोनू सुद काय म्हणतात?

  • व्हिडीओत सोनू सुद म्हणत आहेत की, बॉस कोण म्हणतय मॉल बंद झाले आहे.
  • सर्वात जास्त महत्वाचं सुपरमार्केट तयार आहे.
  • सर्व काही आहे माझ्या जवळ.
  • अंडा ६ रुपयात तर ब्रेड ४० रुपयात मिळत आहे.
  • तसेच इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “होम डिलिवरी आणि १० अंडी खरेदी केल्यास एक ब्रेड फ्री..”

तर मग तुम्ही सोनू सुद यांनी जाहिरात केलेल्या सायकल सुपर मार्केटमध्ये खरेदी करणार ना?

पाहा व्हिडीओ:


Tags: Actor sonu soodSonu Sood ki super marketसुपर मार्केटसोनु सूद
Previous Post

नवी कोरी महागडी लक्झरी कार भाड्यानं… वर्षानंतर पैसे द्या!

Next Post

बिग बींची मुंबईतील रुग्णालयाला मोठी मदत, अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स!

Next Post
amitabh bachchan

बिग बींची मुंबईतील रुग्णालयाला मोठी मदत, अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!