Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी डहाणूच्या चार वर्षांचा धनुष कळसूबाईवर, चिमुरड्याची उंच चढाई

January 18, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
dahanu

मुक्तपीठ टीम

 

डहाणूच्या अवघ्या चार वर्षांच्या धनुषने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू मधील अमूल तांडेल या गडप्रेमीचा मुलगा धनुष हा केवळ चार वर्षाचा आहे. या चिमुकल्याने उंच असलेला कळसुबाई शिखर सर केल्याने ते चर्चेचा विषय बनला आहे. साधारण एक वर्ष आधी धनुष आपल्या वडिलांसोबत डहाणूच्या महालक्ष्मी गडावर गेला होता. तो कुणाच्याही मदतीविना महालक्ष्मी गडावर चढला होता. धनुषचे वडील अमोल हे त्याला वेगवेगळ्या शिखरांवर आणि गडांवर ट्रेकिंगसाठी जात असत. ते घरी परतल्यावर त्यांनी काढलेले व्हिडिओज , फोटो धनुष पाहायचा. याच माध्यमातून त्याला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर अमूलची टीम लॉक डाऊनच्या आधी सेगवा आणि अशेरी गडांवरही गेले होते, तेव्हाही धनुष कोणाचीही मदत न घेता हळूहळू ट्रेकिंग करत होता. आत्ता जेव्हा टीमने कळसुबाईवर जायचं ठरवलं तेव्हा धनुषने स्वतः तयारी दाखवली.

 

धनुषला त्यांनी बरोबर घेतलं. जेव्हा कळसुबाई चढायला आम्ही सुरुवात केली तेव्हा धनुष कोणाचीही मदत न घेता कळसुबाई सर करू लागला. मात्र, त्याच्या वडिलांना त्याची काळजी वाटत होती. त्यामुळे त्याच्यामागे पुढे राहून त्याच्या हालचालींवर नजर ठेवत होते. मात्र धनुषने कळसुबाई सर करण्याची किमया बेधडकपणे साधली. त्यावेळेस धनुषचा उत्साह पाहण्यासारखा होता. ह्या वेळेस कळसुबाई शिखरावर आलेल्या इतर ट्रेकर्सनेही त्याचे भरभरून कौतुक केले. त्याला सोबत घेऊन व्हिडिओ तसेच फोटो शूट केले. धनुषला कळसूबाई शिखर सर करायला साधारण ३ तास ५० मिनिटे कालावधी लागला, तसेच शिखरावरून खाली उतरण्यासाठी २ तास ३५ मिनिटे एवढा कालावधी लागला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Dahanukalsubai
Previous Post

#चांगलीबातमी अवघ्या ६० तासात ११० फूट उंच बेली पूल, सेनादलातील बीआरओची कामगिरी

Next Post

औरंगाबादेत गस्तीवरील पोलीस आता एका जागी दहा मिनिटेच थांबू शकणार!

Next Post
aurangabad police station

औरंगाबादेत गस्तीवरील पोलीस आता एका जागी दहा मिनिटेच थांबू शकणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!