मुक्तपीठ टीम
सोमवारनंतरचे सतत दोन दिवस राज्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतीच आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी २हजार २००ने रुग्णसंख्या वाढली होती. बुधवारीही मंगळवारपेक्षा १ हजार ५९६ने नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज विदर्भ सोडून राज्यातील प्रत्येक विभागात रुग्णसंख्या वाढताना दिसली. विदर्भात घट नोंदवली गेली आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांमधील रुग्णसंख्या पाचशेच्या खाली आहे, उत्तर महाराष्ट्रात हजाराखाली आहे. आजही चिंता वाढवणारा विभाग पश्चिम महाराष्ट्रच आहे.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात १०,०६६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ११,०३२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,५३,२९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९३% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०१,२८,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,९७,५८७ (१४.९५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,९२,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,२१,८५९ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,९३० (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,५१५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ०१,११० (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,७०३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,४९२ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,३१६ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण १० हजार ६६ (कालपेक्षा १ हजार ५९६ने जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात १०,०६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,९७,५८७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ८६४
- ठाणे ८५
- ठाणे मनपा ११८
- नवी मुंबई मनपा ११४
- कल्याण डोंबवली मनपा १२५
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा ७
- मीरा भाईंदर मनपा ५५
- पालघर १८७
- वसईविरार मनपा १५८
- रायगड ६४८
- पनवेल मनपा १५१
- ठाणे मंडळ एकूण २५१५
- नाशिक २१९
- नाशिक मनपा ५९
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ३६६
- अहमदनगर मनपा ७
- धुळे ९
- धुळे मनपा १
- जळगाव ३२
- जळगाव मनपा ५
- नंदूरबार ४
- नाशिक मंडळ एकूण ७०३
- पुणे ६५७
- पुणे मनपा ३००
- पिंपरी चिंचवड मनपा २३४
- सोलापूर ४१६
- सोलापूर मनपा १९
- सातारा ७९७
- पुणे मंडळ एकूण २४२३
- कोल्हापूर १२४५
- कोल्हापूर मनपा ३७९
- सांगली ६६६
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१७
- सिंधुदुर्ग ५३१
- रत्नागिरी ५७९
- कोल्हापूर मंडळ एकूण ३६१७
- औरंगाबाद ७७
- औरंगाबाद मनपा १९
- जालना ३१
- हिंगोली ८
- परभणी १५
- परभणी मनपा १०
- औरंगाबाद मंडळ एकूण १६०
- लातूर २२
- लातूर मनपा ११
- उस्मानाबाद ११९
- बीड १५८
- नांदेड १६
- नांदेड मनपा ६
- लातूर मंडळ एकूण ३३२
- अकोला २३
- अकोला मनपा २४
- अमरावती ३८
- अमरावती मनपा ५
- यवतमाळ २२
- बुलढाणा ४३
- वाशिम २३
- अकोला मंडळ एकूण १७८
- नागपूर ३०
- नागपूर मनपा २९
- वर्धा ८
- भंडारा ५
- गोंदिया ५
- चंद्रपूर ११
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली ४४
- नागपूर एकूण १३८
- एकूण १० हजार ६६
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १६३ मृत्यूंपैकी १०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३४५ ने वाढली आहे. हे ३४५ मृत्यू, नाशिक-९२, ठाणे-५२, पुणे-३८, अहमदनगर-२८, औरंगाबाद-२७, लातूर-२३, सांगली-१६, पालघर-१२, नागपूर-१०, जालना-७, सोलापूर-६, गडचिरोली-४, जळगाव-४, सातारा-४, बीड-३, उस्मानाबाद-३, अकोला-२, बुलढाणा-२, कोल्हापूर-२, रायगड-२, रत्नागिरी-२, भंडारा-१, धुळे-१, गोंदिया-१, नंदूरबार-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग–१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.