Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात ईएसआयसीमध्ये वैद्यकीय अधिकारीपदावर डॉक्टरांना संधी

September 6, 2026
in करिअर
0
Pune

मुक्तपीठ टीम

कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजेच ईएसआयसीसाठी पुणे येथे ३५ वैद्यकीय अधिकारी पदांवर संधी आहे. पात्र उमेदवार पुणे येथील कर्मचारी राज्य बीमा निगम कार्यालयात ३० जून रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

 

शैक्षणिक पात्रता

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीएबीएस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषा आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

 

एकूण पदे

३५

 

मुलाखतीचा पत्ता

  • ऑफिस ऑफ एडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिस, तळ मजला, पंचदीप इमारत, एसआर, नंबर- ६८०९०० बिबवेवाडी पुणे ४११०३७ या पत्त्यावर उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
  • पात्र उमेदवार त्यांच्या प्रमाणपत्रासह मुलाखतीला हजर राहू शकतात.
  • महाराष्ट्र सरकारच्या शासन आदेशानुसार ही पद कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी

ईएसआयसीच्याच्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ESICpuneईएसआयसीनोकर भरतीपुणेमहाराष्ट्र सरकाररोजगार संधी
Previous Post

भारतात सागर विमान सेवा वाढणार, पाण्यातून हवेत उडणार विमान!

Next Post

“देशविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळू नका, दंडुकेशाही चालणार नाही”

Next Post
chandrakant patil

"देशविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळू नका, दंडुकेशाही चालणार नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!